औरंगाबाद स्मार्ट सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२०

ASCDCL Bharti 2020


औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त अधिकारी, महाव्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, आगार व्यवस्थापक पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त अधिकारी, महाव्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, आगार व्यवस्थापक
  • पद संख्या – १० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताबाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ स्मार्ट सिटी ऑफिस, वॉर रूम, डॉ. औरंगाबाद –
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी०१
सह मुख्य कार्यकारी अधिकारी०१
उपमुख्य कार्यकारी अधिकारी०१
मुख्य वित्त अधिकारी०१
महाव्यवस्थापक०१
सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक०३
आगार व्यवस्थापक०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2toreJk
अधिकृत वेबसाईट : http://rts.aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड