अरुण मोटघरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट भरती २०२०

Arun Motghare College of Management Bharti 2020

अरुण मोटघरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट भंडारा येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२० आहे.

 • पदाचे नावप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
 • पद संख्या – ५ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणभंडारा, नागपूर
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • प्राचार्य – अध्यक्ष / सचिव, स्व. श्री लक्ष्मणजी मोटघरे चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर, ४१, कॉसमोपालिटीन सोसायटी, सोमालवाडा, वर्धा रोड, नागपूर
  • सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकप्राचार्य / डीन / संचालक, डॉ. अरुण मटघरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (एमबीए), कोसरा-कोंढा, ता. पाओनी, जि. भंडारा – ४४१९०८
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १

PDF जाहिरात २

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप