ARTI Document Verification Date
ARTI Document Verification: अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई अंतर्गत विविध प्रशिक्षणा करिता दि. ११/०२/२०२६ पासून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी ही पसंतीक्रम दिलेल्या प्रशिक्षण संस्थाद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी संबंधित प्रशिक्षण संस्थांशी संपर्क करून कागदपत्रे पडताळणी ही लवकरात लवकर पुर्ण करावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
खालील नमुद कागदपत्रे उमेदवारांनी २ छायांकित प्रती मध्ये पडताळणीसाठी सोबत आवश्यक आहे. खाली नमुद केलेले सर्व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे उमेदवारांस बंधन आहे.
a. Caste Certificate जातीचा दाखला
b. Caste Validity Certificate (if Available) जात वैधता प्रमाणपत्र
c. Domicile Certificate रहिवास दाखला
d. Income Certificate उत्पन्न दाखला (Year – २०२५-२६)
e. Aadhar Card आधार कार्ड
f. Bank Passbook बँक पासबुक
g. CET Score Card
h. Training Institute Preference Acknowledgment Receipt.
i. २ Passport Size Photocopy
j. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
k. दबार योजनेचा लाभ न घेतलेले प्रतिज्ञापत्र (नमुना खाली जोडलेला आहे)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF बघावी.👇
ARTI Document Verification Date Pdf
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















