प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध पदे रिक्त नवीन पदभरती प्रतीक्षेत! | Arogya Vibhag Wardha Recruitment 2025

Arogya Vibhag Wardha Bharti 2025

Arogya Vibhag Wardha Bharti 2025

वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधेचा अभाव असून अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात पांढरा हत्ती ठरत असल्याचे दिसून येत आहे. वीजपुरवठा असल्यासच बीपी तपासले जाते. साधे सेल देखील उपलब्ध नसते. ओपीडी पेपर संपले आहेत. परिणामी कोऱ्या कागदावर नाव लिहून दिले जाते, याकडे रुग्ण कल्याण समितीचे दुर्लक्ष आहे. वर्षभरापासून स्थायी वैद्यकीय अधिकारी नाही. ज्यांच्याकडे कार्यभार आहे ते दुसन्या केंद्रात जातात. आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत. स्थायी वैद्यकीय अधिकारी द्यावे अशी मागणी होत आहे. या केंद्रात त्वरित पदभरती होणे आवश्यक आहे. आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा

शिपाईच करतो मलमपट्टी प्राथमिक आरोग्य अनेक पदे रिक्त आहेत. एक वैद्यकीय अधिकारी, एक क्लर्क, एक स्वीपर, एक कंपाउंडर असे अनेक पदे रिक्त आहे. कंपाउंडर नसल्यामुळे शिपाई रुग्णांचे ड्रेसिंग व मलमपट्टी करतो. सभोवताल घाणीचे साम्राज्य आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेले पदे भरण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Arogya Vibhag Wardha Bharti : Arogya Vibhag Wardha (Public Health Department Wardha) is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. In this article, you will get information about Wardha Arogya Vibhag Recruitment 2023 such as Eligibility Criteria, Education Qualification, Age limit, Selection process, Syllabus, Hall Ticket, Application Form, and Important Dates. To get the latest government jobs alert on telegram join our Telegram channel. Further details are as follows:-

Public Health Department Wardha Bharti 

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही आरोग्य विभाग वर्धा विभाग भरती 2023 (Arogya Vibhag Wardha Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आरोग्य विभाग वर्धा’ विभाग [Arogya Vibhag Wardha] वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

Arogya Vibhag Wardha Vacancy 

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणवर्धा
  • वयोमर्यादा – — वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन

Arogya Vibhag Wardha Recruitment 2025

Organizer Name Public Health Department Wardha Division
Recruitment Name Arogya Vibhag Wardha Recruitment
Post Name Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician, etc. Posts
Total Number of Vacancies
Job Type Government Job
Job Location Wardha
Age Limit —  Years
Pay Scale / Salary Prefer PDF Notification
Application Mode Online/ Offline
Last Date Update Soon
Official Website arogya.maharashtra.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. […] वर्धा आरोग्य विभाग भरती 2023 […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड