Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आरोग्य विभाग अंतर्गत “वैदयकिय अधिकारी” पदाकरिता थेट मुलाखती आयोजित; जाणून घ्या!! । Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024

Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024

Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024

Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024: Arogya Vibhag Sindhudurg has recently announced recruitment notification for the posts of “Medical Officer Group-A”. There are total of 46 vacancies are available. The job location for this recruitment is Sindhudurg. Interested and eligible candidates should appear for interview. Interviews for the candidates will be held on 1st and 15th of every month. For more details about Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत “वैदयकिय अधिकारी गट-अ” पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेद्वारांकरिता मुलाखती दर महिन्याच्या १ व १५ तारखेला घेण्यात येणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैदयकिय अधिकारी गट-अ
  • पदसंख्या46 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसिंधुदुर्ग
  • वयोमर्यादा – ५८ वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग मु. सिंधुदुर्गनगरी (ओरोस) ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग पिन कोड ४१६८१२
  • मुलाखतीची तारीखदर महिन्याच्या १ व १५ तारखेला
  • अधिकृत वेबसाईट – https://sindhudurg.nic.in

Department of Public Health Sindhudurg Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैदयकिय अधिकारी गट-अ 46

Educational Qualification For Arogya Vibhag Sindhudurg MO Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैदयकिय अधिकारी गट-अ मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. किंवा अॅलोपॅथिक विषयातील पदव्युत्तर पदवी/पदविका परिक्षा उत्तीर्ण. पदवी/पदविका प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सील मुंबई येथे नावाची नोंदणी होऊन नोंदणी प्रमाणपत्र वैध कालावधी असलेले आवश्यक आहे.

Salary Details For District Hospital Sindhudurg Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैदयकिय अधिकारी गट-अ
  • एम.बी.बी.एस. अर्हताधारकांसाठी मासिक एकत्रित मानधन रु. ७५,०००/-
  • पदव्युत्तर पदवी/पदविका विशेषतज्ञ अर्हताधारकांसाठी मासिक एकत्रित मानधन रु.८५,०००/-

Selection Process For Arogya Vibhag Sindhudurg Walk In Application 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे लागेल.
  • मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  • उमेद्वारांकरिता मुलाखती दर महिन्याच्या १ व १५ तारखेला घेण्यात येणार आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sindhudurg.nic.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/kpyEH
✅ अधिकृत वेबसाईट https://sindhudurg.nic.in/

Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024

Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024: Arogya Vibhag Sindhudurg has recently announced recruitment notification for the posts of “Medical Officer Group-A”. The job location for this recruitment is Sindhudurg. Interested and eligible candidates may attend the walk-in interview schedule 26th of December 2023. For more details about Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत “वैदयकिय अधिकारी गट-अ” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैदयकिय अधिकारी गट-अ
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीख26 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

Educational Qualification For Arogya Vibhag Sindhudurg Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैदयकिय अधिकारी गट-अ मान्यताप्राप्त विदयापीठाची बीएएमएस पदवी/पदव्युत्तर पदवीधारकास प्राधान्य.

Salary Details For Arogya Vibhag Sindhudurg MO Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैदयकिय अधिकारी गट-अ
  • रक्कम रू.४०,०००/-
  • आदिवासी व दुर्गम भागाकरीता रक्कम रू.४५,०००/-

Arogya Vibhag Sindhudurg Walk In Application 2024 – Important Documents 

  • बी. ए. एम. एस. अंतिम वर्षाचे गुणपत्रक
  • बी. ए. एम. एस. पदवी प्रमाणपत्र
  • एम. सी. आय. एम. नोंदणीपत्र व नुतनीकरण दाखला.
  • पदव्युत्तर पदवी असल्यास प्रमाणपत्र
  • जन्म तारखेचे प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो २

Selection Process For Sindhudurg District Public Health Department Jobs 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे लागेल.
  • मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  • मुलाखतीची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For arogya.maharashtra.gov.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/rxEO0
✅ अधिकृत वेबसाईट https://arogya.maharashtra.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. […] सिंधुदुर्ग आरोग्य विभाग भरती 2023 […]

  2. Manjushri Sanjay Desale says

    Master of social job’s

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड