Pune Aarogya vibhag Bharti 2025 | आरोग्य विभागाच्या महिला उमेदवारांनाच डावलण्याऱ्या राज्य सरकारच्या कारभारचा, हायकोर्टाचे ताशेरे
Arogya Vibhag Pune Bharti 2025
Arogya Vibhag Pune Bharti 2025 @ arogya.maharashtra.gov.in
आरोग्य सेविकांच्या पदभरतीमध्ये पात्र उच्चशिक्षित महिला उमेदवारांनाच डावलण्याऱ्या राज्य सरकारच्या कारभारचा उच्च न्यायालयाने चांगलाच समाचार घेतला. न्यायमूर्ती रवींद्र पुगे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने विशिष्ट पदांच्या भरतीसाठी निर्धारित केलेल्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा उच्चशिक्षित उमेदवारांना कसे काय डावलले जाऊ शकते असा संतप्त सवाल उपस्थित करत आरोग्य सेविकांची संपूर्ण भरती प्रक्रियाचा चुकीची असल्याचे निरीक्षण नोंदवत राज्य सरकारच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओडत राज्य सरकारला सरकारला प्रतिज्ञापत्राद्वारे खुलासा करण्याचा आदेश दिला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच पात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्तपत्रे विल्याचे उघड झाल्याने खंडपीठाने या नियुक्त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहातील, असे स्पष्ट केले. राज्य सरकारने जिल्हा परिषदेतील आरोग्य सेविकांच्या सरळसेवा पदभरतीसाठी २०२३ मध्ये जाहिरात प्रसिध्द केली. सातारा जिल्हा परिषदेतील ३५३ पदभरतीत एएनएम डिप्लोमा कोर्स केलेल्या १९२ महिला उमेदवारांसह जीएनएम व बीएस्सी (नर्सिंग) अशी उच्ब शैक्षणिक अर्हता असलेल्या अनुक्रमे ११० आणि २८ महिला उमेदवार पात्र ठरविण्यात आले
Arogya Vibhag Pune Recruitment 2025 |
|
Organizer Name | Public Health Department Pune Division |
Recruitment Name | Arogya Vibhag Pune Recruitment 2025 |
Post Name | Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician & Othere Posts |
Total Number of Vacancies | Updated soon |
Job Type | Government Job |
Job Location | Pune |
Age Limit | As Per Post Refer PDF |
Pay Scale / Salary | As per Post Prefer PDF Notification |
Application Mode | Online /Offline Application Forms/walk Ins |
Last Date | Updated soon |
Official Website | arogya.maharashtra.gov.in |
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात नवीन पाच पदे तयार करण्यात आली आहेत. विभागात परिमंडळनिहाय सहायक आरोग्य अधिकारी तथा परिमंडळ आरोग्य अधिकारी (वर्ग १) या पदाची निर्मिती व सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आली आहे. ही पदे १०० टक्के पदोन्नतीने भरली जाणार आहेत. महापालिका आरोग्य आयुक्तांकडून विभागाकडील परिमंडळनिहाय सहायक आरोग्य अधिकारी तथा परिमंडळ आरोग्य अधिकारी (वर्ग १) या पदाची निर्मिती व सेवाप्रवेश नियम लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित पदांची निर्मिती केली आहे.
: Previous Updates :
Arogya Vibhag Pune Bharti 2024: Arogya Vibhag Pune (Public Health Department Pune ) published a new advertisement today. Pune health department published a new advertisement today for 1671 vacancies of Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician. Online application form starts from 29 September 2023 @ 15.00 through official portal http://arogya.maharashtra.gov.in. Last date to apply for this recruitment process is 18th September 2023. Further details are as follows:-
Aarogya Vibhga Pune Recruitment 2024
पुणे आरोग्य विभागातील 1671 पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.
Arogya Vibhag Pune Vacancy 2023
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
- पदसंख्या – 1671 पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –१८ सप्टेंबर २०२३
- अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
????या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
????आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links Pune Aarogya Vibhag Bharti 2024 |
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/43iocl1 |
???? ऑनलाईन अर्ज लिंक |
https://cdn.digialm.com/ |
???? सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती |
सर्व जाहिराती लिंक |
✅ अधिकृत वेबसाईट |
http://arogya.maharashtra.gov.in |
Table of Contents
Pune Aarogya Vibhag bharti update 2024
आरोग्य विभाग 2023च निकाल कधी आहे,आणि लागला असेल ते कुठल्या लिंक वर बघायचं