Arogya Vibhag Palghar Bharti 2023 | Arogya Vibhag Palghar Recruitment 2023
Arogya Vibhag Palghar Bharti 2023
Arogya Vibhag Palghar Bharti 2023
Arogya Vibhag Palghar Bharti 2023: Arogya Vibhag Palghar (Public Health Department Palghar) is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. In this article, you will get information about Palghar Arogya Vibhag Recruitment 2023 such as Eligibility Criteria, Education Qualification, Age limit, Selection process, Syllabus, Hall Ticket, Application Form, and Important Dates. To get the latest government jobs alert on telegram join our Telegram channel. Further details are as follows:-
Public Health Department Palghar Bharti 2023
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही आरोग्य विभाग पालघर भरती 2023 (Arogya Vibhag Palghar Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आरोग्य विभाग पालघर [Arogya Vibhag Palghar Bharti 2023] वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Arogya Vibhag Palghar Vacancy 2023
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
- पदसंख्या –
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पालघर
- वयोमर्यादा – — वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
- अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी: 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
- अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
- परीक्षेची तारीख: 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
- निकाल जाहीर करण्याचा कालावधी: 27 मार्च ते 27 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
Arogya Vibhag Palghar Recruitment 2023 |
|
Organizer Name | Public Health Department Palghar Division |
Recruitment Name | Arogya Vibhag Palghar Recruitment 2023 |
Post Name | Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician, etc. Posts |
Total Number of Vacancies | — |
Job Type | Government Job |
Job Location | Palghar |
Age Limit | — Years |
Pay Scale / Salary | Prefer PDF Notification |
Application Mode | Online/ Offline |
Last Date | Update Soon |
Official Website | arogya.maharashtra.gov.in |
Arogya Vibhag Palghar Recruitment Tentative Timetable
Sr. No | Event | Duration | Dates |
1. | Determination of vacancies as per reservation | 2 Months | up to 31st December 2022 |
2. | Advertisement Released Date | 1 Week | 1st to 7th of January 2023 |
3. | Application Dates | 15 Days | 8th to 22nd of January 2023 |
4. | Scrutiny of Application | 1 Week | 23rd to 30th of January 2023 |
5. | List of Eligible Candidates | 3 Days | 31st to 2nd of February 2023 |
6. | Zilla Parishad and Zilla Selection Committee/Board to take action regarding the organization of actual examination | 1 Month | 3rd February to 3rd of March 2023 |
7. | Admit Card for Eligible Candidates | 1 Week | 4th to 11th March 2023 |
8. | Exam Organized (Online/ Offline Mode)
Health Supervisor – (11.00am to 01.00pm) Drug Manufacturer – (3.00pm to 05.00pm) Health Servant (Male), Health Servant – (11.00am to 01.00pm) Laboratory Technician – (03.00pm to 05.00pm) |
2 Days | Health Supervisor, Drug Manufacturer – 25th of March 2023
Health Servant (Male), Health Servant, Laboratory Technician – 26th of March 2023 |
9. | Final Result | 1 Month | 27th March to 27th April 2023 |
Previous Update –
Arogya Vibhag Palghar Bharti
Arogya Vibhag Palghar Bharti 2022: The latest update for Arogya Vibhag Palghar Recruitment 2022. As per the latest news, In Palghar district, the Rural Development Department has given permission to fill up 495 posts i.e. 70 percent of the total vacancies in health services on contractual basis. Further details are as follows:-
मार्च २०१९मध्ये महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदांअंतर्गत गट क मधील १८ संवर्गांमधील संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तज्ज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गांतील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा, जिल्हा निवड मंडळामार्फत ती भरण्यासाठी जिल्हा परिषदेने कालबाह्य कार्यक्रम जाहीर केला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पालघर जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा राखण्यासाठी एकूण रिक्त पदांच्या ७० टक्के म्हणजेच ४९५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने परवानगी दिल्याने, आरोग्य विभागाला तूर्तास दिलासा मिळणार आहे.
- त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी आरोग्य विभागामार्फत अधिक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
- राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट क मधील १८ संवर्गांतील १३ हजार ५१४ रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
- यापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदे २६ एप्रिल २०२३पर्यंत भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
- असे असतानाच जिल्ह्यात आरोग्य सेवांचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने ४९५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे.
मार्च २०१९मध्ये महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदांअंतर्गत गट क मधील १८ संवर्गांमधील संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तज्ज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गांतील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा, जिल्हा निवड मंडळामार्फत ती भरण्यासाठी जिल्हा परिषदेने कालबाह्य कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २७ एप्रिल २०२३पर्यंत या पदावरील उमेदवारांचे नियुक्ती आदेश देण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Arogya Vibhag Palghar Vacancy 20222
- पालघर जिल्ह्यात गट क मधील आरोग्य सेवक (महिला व पुरुष), औषधनिर्माण अधिकारी व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदांवरील एक हजार ४२ पदांपैकी ७१० पदे रिक्त आहेत.
- रिक्त पदांच्या ७० टक्के, म्हणजेच ४९५ पदे हंगामी पद्धतीने, कंत्राटी पद्धतीने भरण्यास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे.
- नियमित पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, बाह्य यंत्रणेमार्फत विशेष बाब म्हणून या हंगामी भरतीला मान्यता मिळाली आहे.
- जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही हंगामी भरती केली जाणार आहे.
- या कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचारी गट क अंतर्गत जिल्ह्यातील २८१ आरोग्य सेविका, १६५ आरोग्य सेवक, २५ औषधनिर्माण अधिकारी व २४ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील रिक्त जागांपैकी ७० टक्के जागा पुढील काही महिन्यांत भरण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.
या जागा भरणार
- आरोग्य सेविका २८१
- आरोग्य सेवक १६५
- औषधनिर्माण अधिकारी २५
- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी २४
- एकूण जागा ४९५
Previous Update –
Arogya Vibhag Palghar Bharti Details
Arogya Vibhag Palghar Bharti 2022: Health Department, Panchayat Samiti Jawahar, Palghar is going to recruite for eligible candidates to filling up various vacancies. Interested and eligible candidates should be present for the walk-in-interview. More detail are given below;-
आरोग्य विभाग, पंचायत समिती जव्हार, पालघर येथे वाहन चालक, सफाई कामगार पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 जून 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वाहन चालक, सफाई कामगार
- शैक्षणिक पात्रता – 4th, 7th Pass (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – पालघर
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता –
- वाहन चालक – पंचायत समिती जव्हार जि. पालघर
- सफाई कामगार – मा. गटविकास अधिकारी (उ. श्रे) पं.स. जव्हार यांच्या दालनात
- मुलाखतीची तारीख – 16 जून 2022
- अधिकृत वेबसाईट : zppalghar.gov.in
Selection Process For For Arogya Palghar Bharti
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
- सदर पदांकरिता मुलाखत 16 जून 2022 दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Arogya Vibhag Palghar Recruitment
|
|
PDF जाहिरात : https://cutt.ly/2JQQjYT | |
अधिकृत वेबसाईट : zppalghar.gov.in |
Table of Contents
[…] पालघर आरोग्य विभाग भरती 2023 […]
Aaroghy sevak Bharti kadhi honaar