Arogya Vibhag Melghat Bharti 2022
Arogya Vibhag Melghat Bharti 2022: The latest update for Arogya Vibhag Melghat Vacancy 2022. As per the latest news, there are a total of 151 posts vacant in Arogya Vibhag Melghat. Further details are as follows:-
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासी भाग सातत्याने कुपोषण व गर्भवती माता मृत्यूने चर्चेत राहतं. मेळघाटातील आरोग्य यंत्रणा अत्यंत कमकुवत असल्याचं वास्तव पुढं आलं आहे, मेळघाटात आरोग्य विभागात एकूण ६७३ पदे आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Arogya Vibhag Melghat Recruitment 2022
- मेळघाटात आरोग्य विभागात एकूण ६७३ पदे आहेत.
- मात्र यांतील तब्बल १५१ पदे रिक्त आहे तर यातील १९ पदे ही डॉक्टरांची रिक्त आहे.
- त्यामुळे मेळघाटातील कुपोषण कसं रोखणार हा सवाल यानिमित्ताने उपस्थित झालेला आहे तर मेळघाटातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आज पासून राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत दोन दिवस मेळघाटच्या दौऱ्यावर आहे.
- त्यामुळे मेळघाटात आरोग्य विभागाची भरती ते करणार का ? व इथली आरोग्य यंत्रणा मजबूत करणार का? आरोग्यमंत्र्याच्या दौऱ्याने मेळघाटातील कुपोषण संपणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Arogya Vibhag Melghat Vacancy 2022
मेळघाटातील रिक्त पद
- मेडिकल ऑफिसर गट अ – 1-
- मंजूर 14,
- रिक्त 5
- मेडिकल ऑफिसर गट ब –
- मंजूर 28,
- रिक्त -14
- आरोग्य सहायक –
- मंजूर 22,
- रिक्त -11
- आरोग्य सहायिका –
- मंजूर 17,
- रिक्त -9
- आरोग्य सेविका –
- मंजूर 111,
- रिक्त 28
- आरोग्य सेवक –
- मंजूर 78,
- रिक्त -23
- औषधी निर्माता –
- मंजूर 18,
- रिक्त 4
- अधिपरिचारिका –
- मंजूर90,
- रिक्त -38
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















