Arogya Vibhag Latur Bharti Result
Arogya Vibhag Latur Bharti Result: सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिनस्त गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात आलेल्या पदभरती प्रक्रियेच्या निवडसूचीची विधीग्राह्यता दि. १६.०२.२०२५ पासून पुढील ९ महिन्यांसाठी, म्हणजेच दि. १६.११.२०२५ पर्यंत वाढविण्यास यापूर्वी मान्यता देण्यात आली होती. मात्र, ही विधीग्राह्यता केवळ गट-क मधील १३६ व गट-ड मधील ५३ अशा एकूण १८९ रिक्त पदांपुरती मर्यादित न ठेवता, निवडसूचीत अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे इत्यादी कारणांमुळे निर्माण होणाऱ्या रिक्त पदांसाठीही लागू करण्याबाबत संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी शासनाकडे मार्गदर्शनाची विनंती केली होती. त्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती २०२३ अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील भरती प्रक्रियेमध्ये अपात्रता, राजीनामा किंवा रुजू न होणे यामुळे दि. १६.११.२०२५ पर्यंत रिक्त झालेली पदे भरण्यासाठी प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| उपसंचालक आरोग्य सेवा लातूर गट क संवर्गाची प्रतिक्षा यादी | उपसंचालक आरोग्य सेवा लातूर गट क संवर्गाची प्रतिक्षा यादी | 29/01/2026 | 04/02/2026 | पहा (4 MB) |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















