ठाणे आरोग्य विभाग भरती मुळ प्रमाणपत्र / कागदपत्रांची पडताळणी अपडेट | Arogya Vibhag Document Verification Date
Arogya Vibhag Document Verification Schedule
Thane Arogya Vibhag Document Verification Schedule
Arogya Vibhag Document Verification Schedule: The waiting list of Group-C and Group-D cadres in Thane circle has been published on the website of Public Health Department. Accordingly the process of verification of original certificate / documents and counseling of the candidates in line with the selection of the candidates from the waiting list will be held on 30-09-2024 from 08:30 AM in the office of the Deputy Director, Health Services, Mumbai Board, Thane, Regional Psychiatric Hospital premises near Gnanasadhana College, Thane
ठाणे परिमंडळातील गट-क व गट ड संवर्गाची प्रतिक्षा सूची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत आलेली आहे. त्याअनुषंगाने प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड करण्याच्या अनुषंगाने उमेदवारांची मुळ प्रमाणपत्र / कागदपत्रांची पडताळणी व समुपदेशन करण्याची प्रक्रिया दिनांक ३०-०९-२०२४ रोजी सकाळी ०८: ३० वाजेपासून उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार ज्ञानसाधना कॉलेजच्या जवळ ठाणे या कार्यालयात ठेवण्यांत आलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Arogya Bharti Document Verification Timetable
गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये घेतलेल्या आरोग्य विभागातील १०,९४९ रिक्त पदे गट ‘क’ व ‘ड’ संवर्गातील भरती प्रक्रिया आता अंतिम टप्यात आहे. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम मंडळनिहाय सुरू आहे. या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आज ‘पुणे आरोग्य भवन’ येथे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी काही निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्र दिले. तसेच उर्वरित नियुक्त्या देखील लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगितले. भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी ‘टीसीएस’ या एजन्सीची निवड केली होती. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टीसीएसकडून सीसीटीव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, आयरीस तपासणी सुविधा वापरल्या होत्या. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी विभागनिहाय राज्यभर सुरू असून, पुणे विभागातील आरोग्य भवन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग येथे या विभागातील समुपदेशन व नियुक्तीचे आदेश तत्काळ देण्यात येत आहेत. यामध्ये उमेदवारांना विभागाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आले. उमेदवारांना असणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया २ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Arogya Vibhag Document Verification Date: Maharashtra Health Department organized the examination for the year 2023 for various posts of Group C and D. This exam was conducted from 30 November 2023 to 12 December 2023. The department has started declaring the results. So far many results have been announced, the process of paper verification has been started by the Department of General Health for the announced posts. Candidates who have applied for Health Department Recruitment 2023 and their name is included in the selection list can check their schedule below as per the post they have applied for. All participants can check group C and D document verification schedule at arogya.maharashtra.gov.in.
महाराष्ट्र आरोग्य विभागातर्फे २०२३ या वर्षासाठी गट क आणि ड च्या विविध पदांसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा ३० नोव्हेंबर २०२३ ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. विभागाने निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत बरेच निकाल जाहीर झाले आहे , जाहीर झालेल्या पदांसाठी महाआरोग्य विभागातर्फे कागतपत्र पडताळणी ची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी आरोग्य विभाग भरती २०२३ साठी अर्ज केला व निवड यादीत नाव समाविष्ट आहे ते त्यांनी अर्ज केलेल्या पदाप्रमाणे त्यांचे वेळापत्रक खाली तपासू शकता. सर्व सहभागी arogya.maharashtra.gov.in गट C आणि D दस्तावेज पडताळणी वेळापटरक येथे तपासू शकता. तसेच पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महत्वाचे! आरोग्य विभाग अंतरिम निवड सूची जाहीर! – Aarogya Vibhag Bharti Selection List, Waiting List
Arogya Bharti Document Verification Timetable
खाली आरोग्य भरती कागदपत्र तपासणी वेळापत्रक Download करण्याची लिंक दिली आहे. आरोग्य विभाग document verification साठी application form ची प्रिंट लागत आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी खालील लिंक वर लॉगिन करून काढून घ्या
Login Arogya Vibhag Application Portal
आरोग्य विभाग, पुणे (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, परभणी (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, पालघर (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, नाशिक (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, नांदेड (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, नागपूर (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, नंदुरबार (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, कोल्हापूर (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, लातूर (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, अहमदनगर (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, अमरावती (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, बीड (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, भंडारा (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, बुलढाणा (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, चंद्रपूर (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, धाराशिव (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, धुळे (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, गडचिरोली (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, गोंदिया (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, हिंगोली (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, जळगाव (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, जालना (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
आरोग्य विभाग, अकोला (सिव्हिल सर्जन) | Download DV Timetable |
पडताळणी वेळापत्रक सिव्हिल सर्जन जनरल हॉस्पिटल रायगड | Download DV Timetable |
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.