Arogya Vibhag Dhule Bharti Result 2026
Arogya Vibhag Dhule Bharti Result 2026: जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धुळे अंतर्गत दि ०८.०१.२०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर ऑनलाईन प्रसिध्द केलेल्या जाहीराती नुसार प्राप्त उमेदवारांच्या अर्जानुसार व सोबत सादर केलेल्या छायांकित प्रती सादर केले नुसार १५ वा वित्त आयोग अंतर्गत वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स व आरोग्य सेवक पुरुष या पदाची पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यांत येत आहे. सदर यादीमध्ये उमेदवारांना काही हरकत असल्यास या कार्यालयास दिनाक १२/०२/२०२६ ते १६/०२/२०२६ रोजी पर्यत हरकत या कार्यालयास लेखी स्वरुपात नोंदविण्यात यावी. सदर कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या हरकतीच स्विकारल्या जातील. मुदतीनंतर प्राप्त हरकती स्विकारल्या जाणार नाहीत यांची संबधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| पात्र व अपात्र यादी धुळे पदभरती | पात्र व अपात्र यादी धुळे पदभरती | 12/02/2026 | 19/02/2026 | पहा (27 KB) |
Arogya Vibhag Dhule Bharti Result 2026
Arogya Vibhag Dhule Bharti Result 2026:जिल्हा शल्य चिकित्सक,धुळे येथील वर्ग-4, प्रतिक्षा यादी प्रकाशित झाली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| जिल्हा शल्य चिकित्सक,धुळे येथील वर्ग-4, प्रतिक्षा यादी | जिल्हा शल्य चिकित्सक,धुळे येथील वर्ग-4, प्रतिक्षा यादी | 23/01/2026 | 30/01/2026 | पहा (2 MB) |
Arogya Vibhag Dhule Bharti Result 2026
Arogya Vibhag Dhule Bharti Result 2026: उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक यांचे आस्थापनेवरील जिल्हा हिवताप कार्यालय, धुळे अंतर्गत बहु.आरोग्य कर्मचारी (पु) गट-क, वर्ग-3 संवर्गाची निवडसुची प्रकाशित झाली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक यांचे आस्थापनेवरील जिल्हा हिवताप कार्यालय, धुळे अंतर्गत बहु.आरोग्य कर्मचारी (पु) गट-क, वर्ग-3 संवर्गाची निवडसुची | उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक यांचे आस्थापनेवरील जिल्हा हिवताप कार्यालय, धुळे अंतर्गत बहु.आरोग्य कर्मचारी (पु) गट-क, वर्ग-3 संवर्गाची निवडसुची | 20/01/2026 | 27/01/2026 | पहा (528 KB) |
Arogya Vibhag Dhule Bharti Result 2025
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा गट-व या संवर्गातील गट-ब या पदावर कंत्राटी वैद्यकिय अधिकारी म्हणुन बी.ए.एम.एस. अर्हताधारका पात्र उमेदवारांची प्राथमीक यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरची यादी प्रसिध्द केल्या नंतर त्याबाबत काही आक्षेप असल्यास यादी प्रसिध्द झाल्याच्या पासून सात दिवसाच्या आत (जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे) या कार्यालयाकडे आवश्यक त्या पुराव्यासह लेखी आक्षेप नोंदविण्यात यावा. सात दिवसानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. प्राप्त अर्जाची संख्या जास्त असल्याने रिक्त पद संख्येनुसार १:५ प्रमाणे गुणानुक्रमाणे प्रथम असणाऱ्यांना उमेदवानना मुलाखतीस बोलाविण्यात येईल.
पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गट-ब या पदावर कंत्राटी वैद्यकिय अधिकारी म्हणुन बी.ए.एम.एस. अर्हताधारका उमेदवारांची यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















