आरोग्य विभाग धुळे भरती २०२०

Arogya Vibhag Dhule Bharti 2020


Arogya Vibhag Dhule Bharti 2020 : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ
  • पद संख्या – २५
  • शैक्षणिक पात्रता – MBBS
  • नोकरी ठिकाण – धुळे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक धुळे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2z9hVQC
अधिकृत वेबसाईट : https://arogya.maharashtra.gov.in/


Leave A Reply

Your email address will not be published.