आरोग्य विभाग भरती संदर्भातील महत्वाचा अपडेट जाहीर!! – Arogya Vibhag Bharti 2025

Arogya Vibhag Recruitment 2025 -arogya.maharashtra.gov.in

Maharashtra Health Department Bharti 2025

१ .सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या गट-क व गट-ड या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता राबविण्यात आलेल्या पदभरतीच्या निवडसूचीची विधीग्राह्यता दि.१६.०२.२०२५ पासून पुढे किमान ६ महिने वाढवण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये विनंती करण्यात आली आहे.

२. त्यानुसार कळविण्यात येते की, गट-क व गट-ड संवर्गातील एकुण १०९३४ पदांची जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यापैकी ९५०६ पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे. नियुक्ती द्यावयाची शिल्लक पदे ११२ आहेत. उमेदवार उपलब्ध न झालेली पदसंख्या १३१६ नमुद केली असून त्याबाबत “४५ टक्के पेक्षा कमी गुण, अपंग” असे नमुद केलेले आहे. त्यामुळे उमेदवार उपलब्ध न झालेल्या १३१६ पदासाठी निवडसूचीची विधीग्राह्यता वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे दिसून येते. तथापि, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ०४.०५.२०२२ नुसार, परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवडसूची तयार करुन, निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्याची तरतूद आहे. उपरोक्त तरतुदीचा विचार करता, ४५ टक्के पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचा विचार निवडसूचीसाठी करण्यात येत नाही. त्यामुळे निवडसूचीची विधीग्राह्यता नेमक्या कोणत्या उमेदवारांसाठी वाढवून द्यावयाची आहे, त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा, ही विनंती.

पूर्ण परिपत्रक पहा 

 


जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नियमीत, वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, यासाठी ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २६३ उपकेंद्र कार्यरत आहेत. परंतु या केंद्रांना रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. मंजूर १७६६ पदांपैकी ६४० कर्मचार्‍यांची परे रिक्त आहेत. परिणामी रूग्णांना वेळेवर उपचार घेणे शक्यत होत नसून, अनेकदा त्यांना जिल्हा वा ग्रामीण रूग्णालयात रेफर करण्यात येते. याचा रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्या मुले आरोग्य विभागातील विविध रिक्त त्वरित भरण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. तसेच प्राप्त माहिती नुसार NHM अंतर्गत विविध रिक्त पदे लवकरच भरण्यात एणार असल्याचे समजते. तेव्हा आता प्रतीक्षा आहेत तर नवीन पदभरतीची!!

पदनिहाय भरलेली व रिक्त पदे

पद मंजूर पद भरलेली पद रिक्त पद

  • आरोग्य पर्यवेक्षक १७ १२ ०५
  • आरोग्य सहा. पुरूष ६४ ५८ ०६
  • आरोग्य सहा. स्त्री ४० २४ ०६
  • आरोग्यसेवक १९६ ११२ ८४
  • आरोग्यसेविका ३६६ २४० १२६
  • प्रयोगशाळा वै.अधि. १७ १६ ०१
  • कनिष्ठ सहा. ४७ ४२ ०४
  • वाहनचालक ४० ४० ००
  • परिचर १९४ १७८ ४६
  • सफाई कामगार ४० १४ २६

जिल्ह्याचा ९० टक्के भाग हा ग्रामीण भागात मोडतो. तसेच अनेक तालुक्यातील गावे अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून नोंद आहे. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळवितांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील नागरिकांना नियमीत व वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आरोग्य संस्था उभारण्यात आल्या. यातंर्गत जिल्ह्यात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २६३ उपकेंद्र, २७ आयुर्वेदिक रूगणालय व ३ फिरते आरोग्य पथक आहेत. या केंद्रावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे नियंत्रण आहे. vacancies in rural health service या माध्यमातून आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाकडे १७६६ कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. यातील १११८ पदे भरण्यात आली असून ६४० पदे रिक्त आहेत. परिणामी ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर ताण पडत असून रूग्णांनाही आरोग्य सेवा मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण जनतेकडून रूग्णालयातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात वारंवार मागणी केली जाते. परंतु लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाकडून वेढकाढू धोरण अवलंबले जात असल्याने गंभीर रूग्णांना जिल्हा व ग्रामीण रूग्णालयात हलविले जाते. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते.

 

Arogya Vibhag Bharti 2025: Public Health Department of Maharashtra State has invited application for the posts of “Medical Officer”. There are total of 43 vacancies are available. The application is to be done offline. Candidates need to submit there application to given address before last date. Also, the last date to apply is 13th June 2025.. For more details about Arogya Vibhag Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईनपद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५आहे.

Arogya Vibhag Recruitment 2025 -arogya.maharashtra.gov.in

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या43 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताजिल्ह्यातील राज्य स्तर जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालये, (नाशिक/धुळे) OR जिल्हा परिषद स्तर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, (नाशिक/धुळे/नंदुरबार/जळगांव/अहमदनगर).
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१३ जून २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Vibhag Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी  43 पदे

Educational Qualification For Public Health Department of Maharashtra State Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी गट-अ एम.बी.बी.एस/बी.ए.एम. एस

Salary Details For Arogya Vibhag Medical Officer Notification 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी गट-अ 40000/-

How To Apply For Arogya Vibhag Online Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Application 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/4v213
✅ अधिकृत वेबसाईट https://shorturl.at/dgkL5

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

186 Comments
  1. Shubhangi R Pawar says

    Buldhana zilha aarogy bharti for pharmacist job kadhi honar aahe?

  2. Rajesh Ananda Deore says

    Mpw pariksha zali hoti 2017 madhe pan 2018 madhe mulana bolavle pn hote tya bharti che kay zale koni sangu shakel la pls

  3. Londhe govind says

    All types job notifications

  4. Rakesh says

    All arogya vibhag bharti hi regular basis var postnasun sarva post NRHM madhun bhart ahet kay bhavishya ahe pude

  5. Vipinyadav says

    My name is
    Vipin Kumar Yadav
    for men ki Naukari chahie

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड