Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Arogya Vibhag Beed Bharti 2023 | Arogya Vibhag Beed Recruitment 2023

Arogya Vibhag Beed Bharti 2023

Arogya Vibhag Beed Bharti 2023

Arogya Vibhag Beed Bharti 2023: Arogya Vibhag Beed  (Public Health Department Beed )  is going to recruit interested and eligible candidates for the various vacancies to fill with the posts of “Medical Officer, Specialist”. There are total of 30 vacancies are available to fill posts. Job location for this recruitment is Beed. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 26th of October 2023. More details are as follows:-

बीड जिल्हयातील शासकीय आरोग्य संस्था अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ
  • पदसंख्या30 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणबीड
  • वयोमर्यादा – 58 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख26 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/

Arogya Vibhag Beed Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 17
विशेषज्ञ 13

Educational Qualification For Arogya Vibhag Beed Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS
विशेषज्ञ MBBS

Salary Details For Arogya Vibhag Beed Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी रु. ७५०००/-
विशेषज्ञ रु. ८५०००/-

How To Apply For Arogya Vibhag Beed Application 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज संबंधित पत्त्यावर पाठविणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For beed.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/glyG7
✅ अधिकृत वेबसाईट https://beed.gov.in/

 

 


Arogya Vibhag Beed Bharti 2023

Arogya Vibhag Beed Bharti 2023:  Arogya Vibhag Beed (Public Health Department Beed )  is going to recruit interested and eligible candidates for the various vacancies to fill with the posts of “Medical Officer & Specialist”. There are a total of 35 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

बीड जिल्हयातील शासकीय आरोग्य संस्था मध्ये रिक्त असलेल्या महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा गट-अ वर्ग-२ संवर्गातील कंत्राटी वैद्यकिय अधिकरी यांची जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांचे अधिनस्त असलेल्या संस्थेतील रिक्त पदे व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड यांचे अधिनस्त असलेल्या संस्थेतील रिक्त पदे निव्वळ कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्या च्या कालावधी करीता किंवा नियमीत बंधपत्रीत वैद्यकिय अधिकारी उपलब्ध होई पर्यंत भरावयाची आहेत. त्या करीता जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड येथे अर्ज करावेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ
  • पदसंख्या – 35 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणबीड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता  – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बीड
  • अर्ज करण्याची तारीख –  31 ऑगस्ट 2023
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Beed Vacancy 2023  

पदाचे नाव पद संख्या  
वैद्यकीय अधिकारी  24 पदे
विशेषज्ञ 11 पदे

Educational Qualification For Arogya Vibhag Beed Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी  MBBS
विशेषज्ञ MBBS

Salary Details For Arogya Vibhag Beed Job 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी  75,000/-
विशेषज्ञ 85,000/-

How To Apply For Arogya Vibhag Beed  Recruitment 2023 

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज संबंधित पत्त्यावर पाठविणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची अशी कोणतीही अंतिम तारीख नाही, त्यामुळे वरील रिक्त जागा भरल्या जाईपर्यंत खुल्या ठेवल्या जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Beed Application 2023 

📑 PDF जाहिरात  https://shorturl.at/bfCDvx
✅ अधिकृत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड