आरोग्य विभाग अहमदनगर अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित – थेट मुलाखत!! । Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2025
Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2025
Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2023
Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2023: Applications are invited from interested and eligible candidates under Health Department, Ahmednagar. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 05th of December 2023. Further details are as follows:-
Health Department, Ahmednagar invited applications to apply for the Medical Officer posts. There are total of 74 vacancies available to fill with the posts under Arogya Vibhag Ahmednagar Recruitment 2023. The employment place for this recruitment is Ahmednagar. Applicants should have BAMS Degree. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 05th of December 2023. For more details about Arogya Vibhag Ahmednagar Vacancy 2023, visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आरोग्य विभाग, अहमदनगर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 74 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, अहमदनगर
- मुलाखतीची तारीख – 05 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
Arogya Vibhag Ahmednagar Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 74 पदे |
Educational Qualification For Arogya Vibhag Ahmednagar Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस./ पदव्युत्तर/ पदविका (विशेषज्ज्ञ) |
Salary Details For Arogya Vibhag Ahmednagar Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी |
|
How To Apply For Arogya Vibhag Ahmednagar Application 2023
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख 05 डिसेंबर 2023 आहे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For arogya.maharashtra.gov.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/hnFZ6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://arogya.maharashtra.gov.in/ |
Arogya Vibhag Ahmednagar Recruitment 2023 Details
Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2023: Applications are invited from interested and eligible candidates under Health Department, Ahmednagar. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 28th of February 2023. Further details are as follows:-
Health Department, Ahmednagar invited applications to apply for the Medical Officer posts. There are various vacancies available to fill with the posts under Arogya Vibhag Ahmednagar Recruitment 2023. The employment place for this recruitment is Ahmednagar. Applicants should have BAMS Degree. Interested and eligible candidates can submit their applications directly at the mentioned address before the last date for Arogya Vibhag Ahmednagar Jobs 2023. The last date for submission of the application is the 28th of February 2023. For more details about Arogya Vibhag Ahmednagar Vacancy 2023, visit our website www.MahaBharti.in.
आरोग्य विभाग, अहमदनगर अतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सक्षम किंवा पोस्टाने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – BAMS
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- वयोमर्यादा – 55 वर्षे
- अर्ज पद्धती – सक्षम किंवा पोस्टाने
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय अहमदनगर कार्यालय
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
Arogya Vibhag Ahmednagar Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 01 पद |
Educational Qualification For Arogya Vibhag Ahmednagar Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | बी. ए. एम. एस. (B.A.M.S.) |
Salary Details For Arogya Vibhag Ahmednagar Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | 1. आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. पात्रताधारकांना दरमहा रु. ४५०००/-
2. इतर भागात काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. (B.A.M.S.) अर्हताधारकांना रु.४००००/– इतके एकत्रित मानधन दिले जाईल, |
Important Documents – Arogya Vibhag Ahmednagar Notification 2023
- बी.ए. एम.एस. पदवी सर्व वर्षाचे गुणपत्रीका व प्रमाणपत्र व पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- एमसीआयएम नोंदणी व नुतणीकरण प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- अलीकडील पासपोर्ट साईजचा फोटो
- इतर आवश्यक प्रमाणपत्रांची मुळ व छायांकित प्रतीचा एक संच
- फोटो असलेले ओळखपत्र इत्यादी सोवत घेऊन येणे आवश्यक आहे.
How To Apply For Ahmednagar Arogya Vibhag Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.
- वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
Selection Process For Ahmednagar Arogya Vibhag Recruitment 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीस येतांना आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
- प्राप्त अर्जाचीसंख्या जास्त असल्यास रिक्त पदांच्या संख्येनुसार १:५ प्रमाणे गुणानुक्रमाणे प्रथम असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीस बोलाविण्यात येईल.
- मुलाखती बाबत सुचना तसेच पात्र उमेदवारांची यादी मुलाखतीचे स्थळ दिनांक व वेळ यात होणारे बदल संबंधित जिल्हयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द केले जातील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Ahmednagar Arogya Vibhag Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात | https://bit.ly/41bFeRG |
✅ अधिकृत वेबसाईट |
arogya.maharashtra.gov.in |
Ahmednagar Arogya Vibhag Bharti 2023 Details |
|
???? Name of Department | Health Department, Ahmednagar |
???? Recruitment Details | Arogya Vibhag Ahmednagar Recruitment 2023 |
???? Name of Posts | Medical Officer |
????No of Posts | 01 Vacancy |
???? Job Location | Ahmednagar |
✍???? Application Mode | Offline |
✉️ Address | District Surgeon, District Hospital Ahmednagar Office |
✅ Official WebSite | arogya.maharashtra.gov.in |
Educational Qualification For Ahmednagar Arogya Vibhag Recruitment 2023 |
|
Medical Officer | BAMS |
Age Criteria For Ahmednagar Arogya Vibhag Jobs 2023 |
|
Age Limit | 55 years |
Ahmednagar Arogya Vibhag Recruitment Vacancy Details |
|
Medical Officer | 01 Vacancy |
All Important Dates | arogya.maharashtra.gov.in |
|
⏰ Last Date | 28th of February 2023 |
Arogya Vibhag Ahmednagar Bharti Important Links |
|
???? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
Table of Contents
[…] अहमदनगर आरोग्य विभाग भरती 2023 […]