खुशखबर – सैन्यात टेक्निकल कोअरमध्ये महिलांची भरती!! 8 मार्चपासून करता येणार अर्ज
Army SSC (Tech) Bharti 2022
Army SSC (Tech) Bharti 2022
Army SSC (Tech) Bharti 2022 : The application process for the 59th and 30th courses for recruitment of men and women in the Technical Corps by the Indian Army will start from March 8, 2022. Further details are as follows:-
भारतीय सैन्याद्वारे टेक्निकल कोअर मध्ये पुरुषांसह महिलांच्या भरतीसाठी क्रमश: ५९ आणि ३० व्या अभ्यासक्रमासाठी अर्ज प्रक्रिया ८ मार्च २०२२ पासून सुरू केली जाणार आहे. हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणूनही साजरा केला जातो.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
भारतीय सैन्यात ‘या’ उमेदवारांना काम करण्याची सुवर्णसंधी!!
अल्पसेवा कमिशन (टेक्निकल) मध्ये ५९ व्या अभ्यासक्रमासाठी पुरुषांची आणि ३० व्या अभ्यासक्रमासाठी महिलांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आर्मी एसएससी (टेक) भरती २०२२ अंतर्गत पुरुष आणि महिलांसाठी ही भरती २०२२ मध्ये सुरु होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी होणार आहे. भारतीय सैन्यात टेक्निकल कोअरमध्ये अल्पसेवा कमीशन (एसएससी) अंतर्गत महिला उमेदवारांची भरती पूर्वीपासूनच होत आहे, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA)परीक्षेत महिला उमेदवारांना देखील संधी मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर या टेक्निकल कोअरच्या, आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू होणाऱ्या अर्जांना अधिक चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
Where and How to Apply?
- भारतीय सैन्याच्या टेक्निकल कोअर मध्ये महिला आणि पुरूष भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अधिकृत भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर सुरू होईल.
- इच्छुक उमेदवार प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या पोर्टलवर‘ऑफिसर्स एंट्री अप्लाय’ सेक्शन मध्ये जाऊन अर्ज करू शकतील.
- उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत ईमेल आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग-इन करून उमेदवार आपला अर्ज सबमीट करू शकतील.
- सैन्याद्वारे एसएससी (टेक) साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल २०२२ आहे.
Table of Contents