खुशखबर!! भारतीय सैन्यात तब्बल 84,600हून अधिक पदांची भरती होणार | Indian Army Bharti 2022

Indian Army Bharti 2022

Indian Army Bharti 2022

Indian Army Bharti 2022: There are a total of 84,659 posts will be recruited soon in the Indian Army. The government decided the vacant posts will fill by December 2023. Among the total vacancies in the Indian Army, Central Reserve Police Force (CRPF) has the highest number of 27,510 posts. Further details are as follows:-

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, (Indian Army) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्समध्ये ३१ जुलै २०२२ पर्यंत एकूण ८४,६५९ जागा रिक्त होत्या आणि सरकारने सध्याच्या रिक्त जागा डिसेंबर 2023 पर्यंत भरण्याचा निर्णय घेतला आहे.

Indian Army Vacancy 2022

 • Indian Armyच्या एकूण रिक्त पदांपैकी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये सर्वाधिक 27,510 जागा आहेत
 • त्यानंतर सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 23,435
 • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) 11,765
 • सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये 11413 जागा आहेत.
 • आसाम रायफल्समध्ये 6,044 जागा
 • आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये 4,762 जागा रिक्त आहेत.

4 ऑक्टोबर 2012 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार, राय म्हणाले की Indian Army केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील 10 टक्के रिक्त पदे माजी सैनिकांसाठी सहाय्यक कमांडंटच्या स्तरापर्यंत राखीव आहेत. माजी अग्निवीरांसाठी CAPF आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि रायफलमन या पदांवर भरती करताना 10 टक्के रिक्त जागा राखून ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 • कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ची 25,271 पदे भरण्यासाठी यापूर्वीच परीक्षा घेण्यात आली आहे.
 • सरकारने यासाठी कर्मचारी निवड आयोगासोबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.
 • कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), सब-इन्स्पेक्टर (जीडी) आणि असिस्टंट कमांडंट (जनरल ड्यूटी) या पदांवर भरतीसाठी प्रत्येकी एक नोडल फोर्स दीर्घकालीन आधारावर नियुक्त करण्यात आला आहे.
 • सर्व CAPF आणि आसाम रायफल्सना नॉन-जनरल ड्युटी कॅडरमधील रिक्त पदांवर कालबद्ध पद्धतीने भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Indian Army Bharti 2022 Details 

Indian Army Bharti 2022 : Applications are invited from eligible candidates for 60th SSC (Tech-Men) and 31th SSC (Tech-Women) Course in Indian Army. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

भारतीय सेना अंतर्गत 191 रिक्त पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज सुरू

भारतीय सेना अंतर्गत 60वी SSC (टेक-मेन) आणि 31वी SSC (टेक-महिला) संरक्षण कर्मचार्‍यांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कोर्स – 2023 च्या 191 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • कोर्सचे नाव – 60 वी SSC (टेक-मेन) आणि 31 वी SSC (टेक-महिला) संरक्षण कर्मचार्‍यांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) कोर्स – 2023
 • पदसंख्या – 191 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Engineering Degree/ Graduate (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 20 ते 27 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अत्ज सुरु होण्याची तारीख – 26 जुलै 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

Educational Qualification For Indian Army Jobs Notification 2022

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
SSC(Tech)- 60 पुरुष and SSCW(Tech)- 31महिला Candidates who have passed the requisite Engineering Degree course or are in the final year of the Engineering Degree course
संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा BE/B Tech in any tech streams/ Graduation in any stream

How to Apply For SSC (Tech)- 60 Male and SSCW(Tech)- 31 Female Course 2023

 1. सदर कोर्सकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
 2. अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यावर, joinindianarmy.nic.in या अधिकृत भर्ती पोर्टलला भेट द्या.
 3. त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत ईमेल आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून अर्ज करावा लागेल.
 4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
 5. या अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती joinindianarmy.nic.in या वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Army Jobs 2022

PDF जाहिरात: https://bit.ly/3J7ePMv
ऑनलाईन अर्ज: https://bit.ly/3PY6j4B
हिंदी विज्ञापन: https://bit.ly/3J9qdr2

Indian Army Bharti 2022

Indian Army Bharti 2022 : The recruitment process will start soon under the ‘Agneepath’ scheme, Army Chief General Manoj Pandey said. The recruitment process will starts on the 24th of June 2022. Further details are as follows:-

Agneepath Scheme 2022

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शुक्रवारी सांगितले की, लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. 2022 मध्ये अग्निपथ योजनेंतर्गत वयोमर्यादा 21 वरून 23 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत लष्करातील भरती सुरू होणार आहे, तर पुढच्या शुक्रवारपासून म्हणजेच 24 जूनपासून नौदलातील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. 

 • जनरल पांडे म्हणाले की, या वर्षी या योजनेतील वयोमर्यादा दोन वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • आता लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.
 • यावेळी लष्करप्रमुखांनी तरुणांना ‘अग्निवार’ म्हणून भारतीय सैन्यात सामील होण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
 • लष्करप्रमुखांनी एका निवेदनात म्हटले आहे की, वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णयामुळे आमच्या अनेक उत्साही आणि देशभक्त तरुणांना संधी मिळेल.
 • भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.
 • नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार म्हणाले…
 • नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार यांनी अग्निपथ योजनेचे वर्णन परिवर्तनाची योजना असल्याचे केले.
 • ते म्हणाले की, आम्ही पूर्वीपेक्षा तीनपट किंवा चार पट अधिक भरती करू शकतो.
 • अग्निपथ योजनेतील अग्निवीरांचे व्यक्तिमत्त्व विकसित होऊ शकते.
 • देशात राष्ट्रवादी विचार रुजवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे हरी कुमार यांनी सांगितले.

Indian Army Bharti 2022

Indian Army Bharti 2022: There are a total of 2 lakh posts vacant in the Army. The army will recruit two lakhs personnel within a year. The ‘Agneepath’ scheme is currently under discussion. Under this, about 46,000 firefighters will be recruited every year for 4-4 years. Further details are as follows:-

नरेंद्र मोदी सरकारने काल घोषित केलेली ‘अग्निपथ’ योजना सध्या चर्चेचा विषय आहे. याअंतर्गत ४-४ वर्षांसाठी प्रत्‍येकवर्षी सुमारे ४६ हजार ‘अग्निवीरांची’ भरती होईल व त्यातील २५ टक्के युवकांना पुढे सेनादलांतच सामावून घेतले जाईल. यापूर्वी सरकारनेच संसदेत दिलेल्या माहितीनुसार आजच्या घडीला तिन्ही सेनादलांत किमान सव्वा लाख व अर्धसैनिक किंवा निमलष्करी दलांमध्ये किमान ७५ हजार रिक्त जागा आहेत. या सुमारे दोन लाखांवर रिक्त जागांवरील भरतीसाठी अग्निवीरांना प्राधान्य मिळणार असल्याचे सरकारच्या माहितीवरून दिसत आहे.

Army Vacancy 2022

रिक्त जागा 

 • लष्कर अधिकारी – ७४७६
 • नौदल अधिकारी – १२६५
 • हवाई दल अधिकारी – ६२१

Indian Army Bharti 2022

Indian Army Vacancy 2022

 • संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या तिन्ही सेनादलांत मिळून किमान सव्वा लाख जागा रिक्त आहेत.
 • गेली दोन वर्षे (२०२०-२१ व २०२१-२२) कोरोनाच्या साथीमुळे सशस्त्र दलांमध्ये नियमित होणारी भरती प्रक्रिया थांबली असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी यंदा २१ मार्च रोजी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मान्य केले होते.
 • पण याच काळात नौदलात ८३१९ व हवाई दलात १३,०३२ तरुणांची विविध पदांवर भरती करण्यात आली असेही राजनाथसिंह यांनी त्याच उत्तरात म्हटले होते.
 • राज्य पोलिस दलांतील रिक्त जागांची संख्या सध्या किमान ५ लाख आहे.
 • एकट्या उत्तर प्रदेशात यातील सर्वाधिक १ लाख ११ हजार, बिहारमध्ये ४७ हजारांहून जास्त पोलिसांच्या जागा रिक्त आहेत.
 • अन्य भाजप शासित राज्यांतील आकडेवारी सरकारच्या माहितीत नाही.
 • याशिवाय पश्चिम बंगालमध्ये पोलिसाच्या ५५ हजार जागा रिक्त आहेत. उ
 • त्तर प्रदेश, मध्य प्रदेश व अन्य भाजप शासित राज्यांनीही या अग्निवीरांना आपापल्या राज्यांतील पोलिस दले व इतर सेवांत प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे.

Indian Army Bharti 2022

Indian Army Bharti 2022 : A total of 113 vacancies will be filled in the Indian Army for the posts of Army Health Inspector, Barber and Watchman. Applications are invited from interested and eligible candidates offline. June 6, 2022 is the last date to send the application. Further details are as follows:-

भारतीय सैन्यामध्ये लष्करातील आरोग्य निरीक्षक, न्हावी आणि चौकीदार या पदांच्या एकूण ११३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ६ जून २०२२ ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीमध्ये विविध रिक्त पदांसंदर्भातील सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

दक्षिण कमांड हेडक्वार्टरमध्ये ग्रुप सी सिव्हिलियनच्या (Group C civilians at Southern Command Headquarters) भरतीसाठी सैन्याने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन ((Indian Army Recruitment Notification) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

 • एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये (Employment News) लष्कराने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, आरोग्य निरीक्षक (Health inspector), न्हावी (barber) आणि चौकीदार (watchman) या पदांच्या एकूण ११३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • आरोग्य निरीक्षक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र घेतलेले असावे.
 • अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 • दुसरीकडे, न्हावी आणि चौकीदार पदांसाठी, उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा आणि वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे.
 • लष्करातील आरोग्य निरीक्षक, न्हावी आणि चौकीदार या पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा दोन तासांची असेल.
 • त्यात जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, जनरल अवेअरनेस, जनरल इंग्रजी आणि न्यूमेरिकल एप्टीट्यूड विषयांतील एकूण १५० बहुपर्यायी प्रश्न असतील.
 • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगही देखील असू शकते.

Candidates are required to attach resume, 10th, 12th and academic certificates, school leaving certificate, caste certificate (for backward class candidates), identity card (Aadhaar card, license) and passport size photo while applying for the post. Candidates in the reserved category will be given concessions in recruitment and age limit as per government rules. Details of this are given in the notification.

 • या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांना विहित केलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पाठवावे लागणार आहेत.
 • उमेदवारांनी लष्कराने जाहीर केलेल्या अर्जाद्वारे ऑफलाइन मोडमध्ये अर्ज भरायचा आहे.
 • आरोग्य निरीक्षक पदांसाठी शेवटची तारीख ६ जून २०२२ आहे.
 • तर न्हावी आणि चौकीदार पदांसाठी उमेदवारांना जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत अर्ज सादर करता येतील.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Indian Army Recruitment 2022

Indian Army Bharti 2022: Important notification regarding BSc (Nursing) course 2022 has been announced. Accordingly, candidates seeking admission in this course will be able to apply from 11th May 2022 to 31st May 2022. The details are given on the official website of the Indian Army. Furthre details are as follows:-

बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रम २०२२ संदर्भात महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ११ मे २०२२ ते ३१ मे २०२२ या कालावधीत अर्ज करता येणार आहे. इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

 • भारतीय सैन्याकडून (Indian Army) ४ वर्षांच्या बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रम २०२२ (BSc Nursing Course 2022) साठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
 • याद्वारे महिला उमेदवारांना मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रमात (Military Nursing Service BSc (Nursing) Course) प्रवेश घेता येणार आहे.
 • याअंतर्गत २२० रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रम २०२२ (BSc (Nursing) Course 2022) साठी भारतीय लष्कराच्या उमेदवारांनी नीट यूजी २०२२ (NEET UG 2022) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

या अभ्यासक्रमासाठी इंडियन आर्मीकडून ११ मे २०२२ पासून अर्ज प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. तर ३१ मे २०२२ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात.

Indian Army B.Sc Nursing Exam 2022

संस्थानिहाय जागांचा तपशील

 • मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस बीएससी (नर्सिंग) कोर्स २०२२ : एकूण २२० जागा
 • कॉन, INHS अश्विनी: ४० जागा
 • कॉन, एएफएमसी पुणे: ४० जागा
 • कॉन, सीएच (ईसी) कोलकाता: ३० जागा
 • कॉन एएच (आर अॅण्ड आर) नवी दिल्ली: ३० जागा
 • कॉन, सीएच (एएफ) बंगळूर: ४० जागा
 • कॉन, सीएच (सीसी) लखनौ : ४० जागा

Eligibility Criteria 

 • भारतीय सैन्यातील या भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) आणि इंग्रजी ५० टक्क्यांपेक्षा कमी गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • यासोबतच बारावी किंवा त्या समकक्ष शिक्षण असणे गरजेचे आहे.
 • उमेदवारांनी नीट यूजी २०२२ ( NEET UG 2022) पात्र असणे अनिवार्य आहे. याशिवाय पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाला बसलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

19 Comments
 1. Roshani rawate says

  He from kasa bharyacha

 2. vishal says

  Ksisa kya hsi sir

 3. Vaishnav kedarnath vighne says

  Army lover

 4. Gauri says

  Sir mala job midal ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड