आर्मी पब्लिक स्कूल कामठी भरती २०२०

Army Public School Kamptee Bharti 2020


आर्मी पब्लिक स्कूल कामठी येथे पीजीटी, टीजीटी, पीआरटी, शिक्षक, विशेष शिक्षक सह सल्लागार, ग्रंथपाल, एलडीसी / रिसेप्शनिस्ट, पर्यवेक्षक प्रशासन, वैद्यकीय सहाय्यक, संगणक पर्यवेक्षक, विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक, ड्रायव्हर, शिपाई पदांच्या एकूण ४२+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावपीजीटी, टीजीटी, पीआरटी, शिक्षक, विशेष शिक्षक सह सल्लागार, ग्रंथपाल, एलडीसी / रिसेप्शनिस्ट, पर्यवेक्षक प्रशासन, वैद्यकीय सहाय्यक, संगणक पर्यवेक्षक, विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक, ड्रायव्हर, शिपाई
  • पद संख्या – ४२+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी पब्लिक स्कूल कामठी, द मॉल रोड, कामठी कॅन्ट: नागपूर-जबलपूर रोड वर ४४१००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
पीजीटी१२
टीजीटी११
पीआरटी१३
शिक्षक०३
विशेष शिक्षक सह सल्लागार०१
ग्रंथपाल०१
एलडीसी / रिसेप्शनिस्ट०१
पर्यवेक्षक प्रशासन
वैद्यकीय सहाय्यक
१०संगणक पर्यवेक्षक
११विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक
१२ड्रायव्हर
१३शिपाई

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/39jvUPV
अधिकृत वेबसाईट : http://www.apskamptee.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
  1. Syyed moheeb ali says

    gourment job h kya

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>