ARI पुणे भरती २०२०

ARI Pune Recruitment 2020


आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे संशोधन विद्यार्थी, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहकारी पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ७, १० आणि १२ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – संशोधन विद्यार्थी, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहकारी
  • पद संख्या – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • फीस – रु. १००/- आहे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – MACS-आघारकर संशोधन संस्था, जी.जी.आघारकर रोड, पुणे – ४
  • मुलाखत तारीख – ७, १० आणि १२ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
संशोधन विद्यार्थी०१
कनिष्ठ संशोधन सहकारी०१
प्रकल्प सहकारी०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://aripune.org/jobs/
अधिकृत वेबसाईट : http://aripune.org/


Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>