सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. एपेक्स बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या बँकेत नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ५ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.बँकेत भरती मोहिमेद्वारे एकूण १९७ पदांसाठी भरती केली जाणार आहे. एपेक्स बँकेच्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासा सांगितले आहे. मध्य प्रदेशमध्ये ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. apexbank.in वर जाऊन तु्म्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे.

या नोकरीसाठी पदवीधर, पोस्ट ग्रॅज्युएटल पदवी प्राप्त उमेदवार, सीए पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.१८ ते २५ लयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला १२०० रुपये अर्जशुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे. १.५ लाख ते १ लाख ४३ हजार रुपये उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे.
पूर्ण PDF जाहिरात आणि अर्जाची लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















