Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सातार्‍यात परिचारिकांसाठी भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख | ANM & GNM Satara Training 2023

ANM & GNM Satara Training 2023

ANM & GNM Satara Training 2023

ANM & GNM Satara Training 2023: Applications are invited from only female candidates resident of Maharashtra for two years Female Assistant Nurse Midwife (ANM) training at District Hospital, Satara. Nursing Training Center, General Hospital, Satara has published new recruitment for the “ANM” posts. Under ANM Satara Training 2023, a number of vacant seats are 12. Interested and eligible candidates can apply for ANM & GNM Satara Training 2023 before the last. Know more details like eligibility criteria for ANM Satara Training Program and how To Apply for Satara ANM Training Program 2023 at below article.

To provide students with a comprehensive understanding of nursing care and basic medical sciences The Auxiliary Nurse Midwife (ANM) course is introduced for a two-year diploma course. For this course candidates Age Limit should be 17 years completed and not more than 35 years. Educational Qualification- Must have passed 12th Science (including Biology, Physics, Chemistry) with minimum 45% marks. Asha candidates will be selected based on the above educational qualification.

तुम्ही जर नर्सिंग करण्यास इच्छुक असाल आणि चांगल्या संधीची वाट पाहत असाल तर सातारा जिल्हा रुग्णालय येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्र येथे सहाय्यक परिचारिका/ एएनएम (ANM) पदाच्या प्रशिक्षणासाठी एकूण १२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र असणार्‍या स्त्री उमेदवारांकडून पदांनुसार अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २१ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 

परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, सातारा अंतर्गत ANM पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ANM
  • पदसंख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसातारा 
  • वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • ANM –
      • मागासवर्गीयांसाठी –  रु. 200/-
      • खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय, सातारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 नोव्हेंबर  2023
  • अधिकृत वेबसाईट – www.satara.gov.in

ANM & GNM Satara Training Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
ANM 12पदे

Educational Qualification For ANM & GNM Satara Training 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
GNM GNM प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्रविषयांसह कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ANM & GNM Satara Training Process – Important Documents 

  1. शाळा सोडल्याचा दाखला
  2. १० वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  3. १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  4. अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले याबाबतचे प्रमाणपत्र ( Attempt Certificate)
  5. महाराष्ट्र राज्याचे अदिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  6. भारतीय नागरिकत्वाचा दाखला (Nationality Certificate)
  7. जात प्रमाणपत्र
  8. जात वैद्यता
  9. नॉन क्रिमीलेअर दाखला
  10. आधार कार्ड
  11. राखीव गटातील उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

ANM Satara Training Selection Process 2023

  • आशा उमेदवार यांची निवड वरील शैक्षणिक अर्हतेनुसार करण्यात येईल.
  • अपंग व्यक्ती फक्त पायाने अपंग (४० ते ५० टक्के) सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • अनाथ उमेदवारांसाठी महिला व बालकल्याण विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • अपूर्ण भरलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • प्रत्यक्ष अर्ज घेताना शाळा सोडल्याचा दाखला, १२ वी मार्क लिस्ट व जातीचा दाखला, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा अधिवास दाखला आवश्यक आहे.

How To Apply For ANM & GNM Satara Admission Process 2023

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • विहीत नमुन्यातील अर्ज परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा येथे मिळतील
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अपूर्ण भरलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर  2023 आहे.
  • देय  तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ANM Satara Training Vacancy 2023 details

ANM Satara Training Vacancy 2023 details

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ANM & GNM Satara Application 2023

???? PDF जाहिरात (ANM)
https://shorturl.at/evwJQ
✅ अधिकृत वेबसाईट
www.satara.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड