Anand Dighe Self Employment Scheme Application | आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेला मुदतवाढ

Anand Dighe Self Employment Scheme Application Form

Anand Dighe Self Employment Scheme Application Form: Dharmaveer Anand Dighe Self Employment Scheme  a scheme to provide direct financial assistance to the needy and economically backward women for the purchase of doorbells, sewing machines and masala kandap machines be started under the name Dharmaveer Anand Dighe Swayamrojgar Yojana through the Thane Municipal Corporation. After the Thane Municipal Corporation started self-employment scheme for the needy women of the city in the name of late Shiv Sena district chief Anand Dighe, women have also responded well to this scheme. Know More about Anand Dighe Self Employment Scheme Application Form at below

Till now nearly twelve and a half thousand applications have come to Thane Municipal Corporation for this scheme. Since the applications of needy women are still coming for this scheme, a decision has been taken on behalf of the Municipal Corporation to extend the term of this scheme. The scheme has been extended till November 23, and the Municipal Corporation has appealed to the needy women to take advantage of this extension.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील समाज विकास विभागातर्गत सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षामध्ये महिलांकरिता “धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेतर्गत घरघंटी व शिवणयंत्र साहित्य घेण्याकरिता योजना राबविण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील रहिवाशी असणा-या महिलांना सदर योजनेची अर्ज घेण्याची मुदत दिनांक ०७/११/२०२३ ते दिनांक २३/११/२०२३ पर्यत राहिल. सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध करुन ठेवण्यात आलेले आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर (www.thanecity.gov.in) अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक ०७/११/२०२३ ते दिनांक १६/११/२०२३ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यत प्रभाग समिती कार्यालयात तसेच मुख्यालयात स्विकारण्यात येतील. एक कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. याची नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Dharmaveer Anand Dighe Self Employment Scheme Registration 

ठा.म.पा./पी आर ओ/समाज/८९८/२०२३-२४ अन्वये ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील समाज विकास विभागा अंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये महिलांकरिता धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजने अंतर्गत घरघंटी व शिवणयंत्र साहित्य घेण्याकरिता योजना राबविण्याबाबत जाहिरात देण्यात आली होती. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता वाढीव मुदत देण्यात आली असून या योजनेचे अर्ज दि. १७/११/२०२३ ते २३/११/२०२३ पर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

Dharmaveer Anand Dighe Self Employment Scheme Last Date

परिपुर्ण भरलेले अर्ज १७/११/२०२३ ते दि. २३/११/२०२३ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत अर्ज प्रभाग समिती कार्यालयात तसेच मुख्यालयात स्विकारण्यात येतील.

टिप :- ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेचा अर्ज वरील कालावधीमध्ये उपलब्ध होतील. सदरचे अर्ज पुर्ण विहित कालावधीत भरून संबंधित प्रभाग समिती कार्यालयात स्विकारण्यात येतील. अर्जाची छायांकित प्रत स्विकारण्यात येईल.

योजनेच्या अटी व शर्ती – Eligibility Criteria For DADSES Application 2023

१) दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने अनुदान देणे अथवा नाकारण्याचा अंतिम अधिकार महापालिका आयुक्त/अतिरिक्त आयुक्त / सक्षम प्राधिकारी यांना राहील.
२) एका कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
३) अर्जदाराने प्राधान्यक्रम निश्चित करावा. वस्तुच्या पुरवठयाच्या अनुषंगाने मागणी निश्चित करण्याचा सर्वाधिकार ठाणे महानगरपालिकेला राहिल.
४) शासनाने निश्चित केलेल्या मानांकाप्रमाणे (आयएसआय मार्क) कोणत्याही ब्रँडची मशीन लाभार्थ्यास खरेदी करता येईल. याबाबत अधिक माहिती लाभार्थ्यांना उत्पादकाकडून / विक्रेत्याकडून मिळविता येईल. लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या यंत्रसामुग्रीची वॉरंटी लाभार्थी व उत्पादक/ विक्रेता यांच्यातील अटी व शर्तीबाबत स्वतः लाभार्थी जबाबदार राहील. महानगरपालिका त्यास जबाबदार राहणार नाही. थेट लाभ हस्तांतरणाव्दारे (DBT) देण्यात येईल.
५) ठाणे महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार नाही.
६) सदर योजना एकदा मंजूर झाल्यानंतर पुढे चालू ठेवणे किंवा बंद करणे किंवा किती लाभार्थ्यांना लाभ देणे, अर्ज स्विकारणे अथवा नाकारणे इत्यादीबाबतची सर्वस्वी अधिकार महानगरपालिकेचा अंतिम राहील. याबाबत कोणत्याही लाभार्थ्यांस दावा/हक्कदारी दाखल करता येणार नाही किंवा त्याबाबतचा पत्रव्यवहार करता येणार नाही. ७) अर्जदार महिला यांचे किमान वय १८ ते ६० वर्षे असावे.
८) वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी एक)

 

Download Anand Dighe Self Employment Scheme Application Form 2023

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड