अमरावती पोलीस अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर – Amravati Police Bharti Result

Amravati Police Bharti Result 2024

Amravati Police Bharti Final Selection And Waiting List

Amravati Police Bharti Result 2024: The police recruitment process has been completed for the post of 21 police constable drivers and 20 police constables at the establishment of Police Commissioner, Amravati City and the written examination of the said police recruitment has been conducted on 26.3.2023 and 2.4.2023 . Provisional Selection List and Provisional Waiting List for the post of Police Constable Driver and Constable published on 12.4.2023 on website www.mahapolice.gov.in and Commissioner of Police, Amravati City https://amravaticitypolice.gov.in. Now Final selection and Waiting list os Out ! Download it from below Link:

पोलीस आयुक्त, अमरावती शहर या आस्थापनेवर 20 पोलीस शिपाई पदाकरीता पोलीस भरती प्रक्रीया पुर्ण झाली असुन सदर पोलीस भरतीमधील लेखी परीक्षा दिनांक 2.4.2023 रोजी घेण्यात आली आहे. पोलीस शिपाई पदाची तात्पुरती (Provisional) निवड यादी व तात्पुरती (Provisional) प्रतिक्षा यादी दिनांक 14.4.2023 रोजी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर आणि पोलीस आयुक्त, अमरावती शहर येथील https://amravaticitypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती.
दिनांक 14.4.2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या पोलीस शिपाई पदाच्या तात्पुरत्या निवड यादीबाबत व तात्पुरत्या प्रतिक्षा यादीबाबत उमेदवारांचे प्राप्त झालेले आक्षेप / हरकतीचे निराकरण करुन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही-1097/प्र.क्र.31/98/ 16-अ दिनांक 16.3.1999, सामान्य प्रशासन विभाग, शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण- 1118/प्र.क्र.39/16-अ दिनांक 19.12.2018 व गृहविभाग शासन निर्णय क्रमांक पोलीस 1899/प्र.क्र.316/पोल-5 दिनांक 10.12.2020 मधील तरतुदीनुसार अंतिम निवड यादी व अंतिम प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली असुन यासोबत www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर आणि पोलीस आयुक्त, अमरावती शहर येथील https://amravaticitypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदरची अंतिम निवड यादी ही चारित्र्य पडताळणी अहवाल, समांतर आरक्षणांची कागदपत्रे संबंधीत कार्यालयाकडुन पडताळणी करणे व वैद्यकीय चाचणीच्या अधिन राहुन तयार करण्यात आलेली आहे.
अंतिम निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी जाहिरातीमधील महत्वाच्या सुचना व अटींच्या अनुषंगाने शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्रे व इतर प्रमाणपत्रे तसेच कोणतीही वस्तुस्थिती निदर्शक माहिती दडवून ठेवल्याचे अथवा खोटी माहिती दिल्याचे आढळुन आल्यास संबंधीत उमेदवारांची झालेली निवड करुन कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Amravati Police Driver Final Selection List

पोलीस आयुक्त, अमरावती शहर या आस्थापनेवर 21 पोलीस शिपाई चालक पदाकरीता पोलीस भरती प्रक्रीया पुर्ण झाली असुन सदर पोलीस भरतीमधील लेखी परीक्षा दिनांक 26.3.2023 रोजी घेण्यात आली आहे. पोलीस शिपाई चालक पदाची तात्पुरती ( Provisional) निवड यादी व तात्पुरती (Provisional) प्रतिक्षा यादी दिनांक 12.4.2023 रोजी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर आणि पोलीस आयुक्त, अमरावती शहर येथील https://amravaticitypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती.
दिनांक 12.4.2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या पोलीस शिपाई चालक पदाच्या तात्पुरत्या निवड यादीबाबत व तात्पुरत्या प्रतिक्षा यादीबाबत उमेदवारांचे प्राप्त झालेले आक्षेप / हरकतीचे निराकरण करुन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही-1097/प्र.क्र.31/98/16-अ दिनांक 16.3.1999, सामान्य प्रशासन विभाग, शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण- 1118/प्र.क्र.39/16-अ दिनांक 19.12.2018 व गृहविभाग शासन निर्णय क्रमांक पोलीस 1899/प्र.क्र.316 / पोल-5 दिनांक 10.12.2020 मधील तरतुदीनुसार अंतिम निवड यादी व अंतिम प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली असुन यासोबत www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर आणि पोलीस आयुक्त, अमरावती शहर येथील https://amravaticitypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदरची अंतिम निवड यादी ही चारित्र्य पडताळणी अहवाल, समांतर आरक्षणांची कागदपत्रे संबंधीत कार्यालयाकडुन पडताळणी करणे व वैद्यकीय चाचणीच्या अधिन राहुन तयार करण्यात आलेली आहे.
अंतिम निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी जाहिरातीमधील महत्वाच्या सुचना व अटींच्या अनुषंगाने शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्रे व इतर प्रमाणपत्रे तसेच कोणतीही वस्तुस्थिती निदर्शक माहिती दडवून ठेवल्याचे अथवा खोटी माहिती दिल्याचे आढळुन आल्यास संबंधीत उमेदवारांची झालेली निवड रद्य करुन कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

अमरावती शहर पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ – अंतिम निवड व प्रतिक्षा यादी Download


Amravati Police Bharti Written Exam Mark List

Amravati Police Bharti Result 2022: The police recruitment process for the post of 20 police constables has been completed at the establishment of Commissioner of Police, Amravati City and the written examination in the said police recruitment has been conducted on 2.4.2023. The final list of marks obtained in the written examination conducted for the post of Police Constable has been published on 12.4.2023 on the website www.mahapolice.gov.in.Also soon candidates will be called for document verification and instructions will be published on the website www.mahapolice.gov.in and Commissioner of Police, Amravati City https://amravaticitypolice.gov.in.

पोलीस आयुक्त, अमरावती शहर या आस्थापनेवर 20 पोलीस शिपाई पदाकरीता पोलीस भरती प्रक्रीया पुर्ण झाली असुन सदर पोलीस भरतीमधील लेखी परीक्षा दिनांक 2.4.2023 रोजी घेण्यात आली आहे. पोलीस शिपाई पदाकरीता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची अंतिम यादी दिनांक 12.4.2023 रोजी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर आणि पोलीस आयुक्त, अमरावती शहर येथील https://amravaticitypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित | करण्यात आली आहे. पोलीस शिपाई पदाची तात्पुरती (Provisional) निवड यादी व तात्पुरती (Provisional) प्रतिक्षा यादी आक्षेप / हरकती व कागदपत्रे पडताळणीचे अधीन राहुन यासोबत प्रकाशित करण्यात येत आहे.

उमेदवारांनी याबाबत नोंद घेवुन प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादीबाबत काही हरकती / आक्षेप असल्यास दिनांक 17.4.2023 चे 11.00 वा. पर्यंत या कार्यालयाचे ई-मेल [email protected] यावर लेखी स्वरुपात किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर येथील दुरध्वनी क्रमांक 0721-2551000 वर सविस्तर कारण नमुद करुन लेखी आक्षेप नोंदवावा. त्यानंतर प्राप्त होणारे आक्षेप / हरकती विचारात घेतल्या जाणार नाही, याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी. प्रकाशित करण्यात आलेली निवड यादी व प्रतिक्षा यादी ही तात्पुरती (Provisional) असल्याने उमेदवारांनी त्यांची पोलीस शिपाई पदावर निवड करण्यात आली असे समजु नये. तसेच लवकरच उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करीता बोलाविण्यात येणार असुन त्याबाबतच्या सूचना www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर आणि पोलीस आयुक्त, अमरावती शहर येथील https://amravaticitypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. याकरीता उमेदवारांनी उपरोक्त नमुद संकेतस्थळावर वेळोवेळी तपासणी करावी.

अमरावती शहर पोलीस शिपाई भरती 2021- तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी –  Download
अमरावती जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ – तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतिक्षा यादी. Download

Amravati Police Bharti Result 2022

Amravati Police Bharti Result 2022 – The field test for the post of Police Constable Driver will be conducted on 2.1.2023 at the drill ground at Police Headquarters, Amravati City and the marks list of the field test has been published at Police Headquarters, Amravati City and Police Commissioner’s Office, Amravati City. The list of candidates eligible for Driving skill test is published herewith and in the attached list the selected candidates should appear for the driving skill test on the following specified date and time at Police Headquarters, Amravati City near Maltekdi, Amravati.

पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. उमेदवार खालील यादी मधून आपले गुण बघू शकतात. हि परीक्षा २ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आली होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

पोलीस भरती लेखी परीक्षा निकाल पहा

 


Amravati Police Driver Skill Test Date

उमेदवाराची संख्या दिनांक व वेळ
 यादीमधील 112 उमेदवार दि.06.01.2023 वेळ सकाळी 06.00
 यादीमधील 112 उमेदवार दि.07.01.2023 वेळ सकाळी 06.00

Amravati Police Bharti List Of Candidates Selected For Driving Test

DPC Recruitment 2021 – Driving Skill test Marklist. (dt. 06.01.2023) 2023-01-07
DPC Recruitment 2021 – Driving Skill test Marklist. (dt. 07.01.2023) 2023-01-07
Amravati City DPC 2021 – Qualified Candidates List for Driving Skill Test Schedule from 06.01.2023 to 07.01.2023 2023-01-04
PC Recruitment 2021 Physical test Marklist. (dt. 04.01.2023) 2023-01-04
PC Recruitment 2021 Physical test Marklist. (dt. 04.01.2023) 2023-01-04

Driver कौशल्य चाचनी करीता पात्र झालेल्या उमेदवारांची यादी


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. […] अमरावती पोलीस चालक ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर […]

  2. […] अमरावती पोलीस चालक ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड