Amravati Mahanagarpalika Bharti 2025
Amravati Mahanagarpalika Bharti 2025: amtcorp (Amravati Municipal Corporation) has issued the notification for the recruitment of “Data Analyst”. There are various vacant posts available to fill. The job location for this recruitment is Amravati. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the 12th of September 2025. For more details about Amravati Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
अमरावती महानगरपालिका अंतर्गत “डाटा अनालिस्ट” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – डाटा अनालिस्ट
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्पयाचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, राजकमल चौक, महानगरपालिका अमरावती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – https://amravaticorporation.in/
Educational Qualification For Amravati Mahanagarpalika Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| डाटा अनालिस्ट | १. B.TECH पदवी २. १० वी व १२ वी मध्ये किमान ६०% गुण ३. M.TECH किंवा Urban Planning /Statistics या विषया मध्ये पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य ४. Data Analyst म्हणून किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक ५. डेटा विश्लेषण, डेटा सायन्स, कृत्रिम बुधिमत्ता (AI) मशिन लर्निंग (ML) किंवा क्वांटिटेटीव्ह रिसर्च मध्ये तज्ञ असल्याबाबतचे प्रमाणपत्र |
Salary Details For Amravati Municipal Corporation Application 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| डाटा अनालिस्ट | रु.५०,०००/- प्रतिमाह |
How To Apply For Amravati Mahanagarpalika Jobs 2025
- सदर पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For amravaticorporation.in Bharti 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/e7OKv |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://amravaticorporation.in/ |
Amravati Mahanagarpalika Bharti 2025
Amravati Mahanagarpalika Bharti 2025: amtcorp (Amravati Municipal Corporation) has issued the notification for the recruitment of “Transport Manager”. There are various vacant posts available to fill. The job location for this recruitment is Amravati.. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 08th of September 2025. For more details about Amravati Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
अमरावती महानगरपालिका अंतर्गत “परिवहन व्यवस्थापक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी सेवानिवृत्त झालेले अधिकारी करिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 सप्टेंबर 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – परिवहन व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अमरावती महानगरपालिका, अमरावती
- मुलाखतीची तारीख – 08 सप्टेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – https://amravaticorporation.in/
Selection Process For Amravati Mahanagarpalika Recruitment 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 08 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For amravaticorporation.in Application 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/8qTSO |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://amravaticorporation.in/ |
Amravati Mahanagarpalika Bharti 2025
अमरावती महानगरपालिका मधील विविध २०८७ पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे. हि भरती प्रक्रिया लवकरच सुरु होईल. या संदर्भातील शासन निर्णय आज प्रकाशित झाला आहे. खालील लिंक वर आपण पूर्ण शासन निर्णय बघू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सारांश : प्रशासकीय ठराव क्र.१५३/२०२४, दि.१२.०१.२०२४ अन्वये मान्यता प्राप्त तसेच, आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी दि.१२.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त प्रस्तावानुसार, यापूर्वी ४१ विभागांतील काही संवर्गातील शासन निर्णयांद्वारे व ठरावांद्वारे मान्यता प्राप्त २४५७ पदांपैकी ६५० पदे व्यपगत केल्याने, तसेच २८० पदांची निर्मिती केल्याने होणाऱ्या एकूण २०८७ पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
१. अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र.१५३/२०२४, दि.१२.०१.२०२४, तसेच आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी दि.१२.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५१ (४) नुसार शासनास असलेल्या अधिकाराचा वापर करुन यासोबतच्या प्रपत्र-ब व ई मध्ये नमूद पदांच्या गोषवाऱ्यानुसार अमरावती महानगरपालिकेकरीता विविध संवर्गातील वर्ग-१ ते वर्ग-४ मधील तसेच विभागनिहाय २०८७ पदांचा एकत्रित आकृतीबंध व प्रपत्र अ, आ, क, ड व इ यांना परिच्छेद क्रमांक ५ मध्ये नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.
नवीन प्रकाशित शासन निर्णय लिंक
Amravati Mahanagarpalika Bharti 2025
Amravati Mahanagarpalika Recruitment 2025 – As per the details received in RTI current status of Group A to Group D posts in Amravati Municipal Corporation is as follows. Out of a total of 2087 sanctioned posts in the Municipal Corporation, 1223 posts are currently filled, while 864 posts are vacant. In Group A, out of 42 sanctioned posts, 19 are filled and 23 are vacant. In Group B, out of 73 posts, 34 are filled and 39 are vacant. In Group C, out of a total of 122 sanctioned posts, 341 posts are filled and 503 posts are vacant. And in Group D, there are the highest number of sanctioned posts, 1050, out of which 829 posts are filled and 221 posts are vacant under Amravati Mahanagarpalika Bharti 2025.
RTI अंतर्गत प्राप्त माहितीनुसार, अमरावती महानगरपालिकेतील गट-अ ते गट-ड पर्यंतच्या पदांचा सद्यस्थितीचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे. महानगरपालिकेत एकूण २०८७ मंजूर पदे असून, त्यापैकी १२२३ पदे सध्या कार्यरत आहेत, तर ८६४ पदे रिक्त आहेत. गट-अ मध्ये ४२ मंजूर पदांपैकी १९ पदे कार्यरत असून २३ पदे रिक्त आहेत. गट-ब मध्ये ७३ पैकी ३४ पदे कार्यरत असून ३९ पदे रिक्त आहेत. गट-क मध्ये एकूण १२२ मंजूर पदांपैकी ३४१ पदे कार्यरत असून ५०३ पदे रिक्त आहेत. तर गट-ड मध्ये सर्वाधिक १०५० मंजूर पदे असून, त्यापैकी ८२९ पदे कार्यरत आहेत आणि २२१ पदे रिक्त आहेत. ही माहिती संबंधित लिपीकांकडून RTI अंतर्गत प्राप्त झाली आहे. तरी या रिक्त पदांची भरती प्रक्रिया नेमकी कधी होणार हे मात्र वेळ आल्यावरच समजेल! या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















