Amravati Kotwal Bharti 2026
Amravati Kotwal Bharti 2026: Tehsil Office, Amravati has published a recruitment notification for the various vacant posts of “Revenue Servant (Kotwal)”. There are various posts to be filled under Amravati Kotwal Vacancy 2026 in Daryapur, Taluka of Amravati District.Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 17th of October 2026. More details are as follows:-
तहसीलदार अमरावती अंतर्गत “महसूल सेवक (कोतवाल)” पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अमरावती कोतवाल भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२६ आहे..या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, निवड पद्धती येथे डाउनलोड करा !
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अमरावती कोतवाल भरती २०२६
- पदाचे नाव – कोतवाल
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- वयोमर्यादा – 18 ते 40
- परीक्षा शुल्क –
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 500/-
- अ.ज., अ.जा. विजाअ/भजब/भजक/भजड, इ.मा.व. व ई.डब्लु.एस. उमेदवारांसाठी (महिलांसह) -300/-
- अर्ज पद्धती – सक्षम
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसिल कार्यालय दर्यापूर
- अर्ज सुरू होण्याची तारीख – २ ऑक्टोबर २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑक्टोबर २०२६.
- अधिकृत वेबसाईट – amravati.gov.in
Educational Qualification For Amravati Kotwal Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कोतवाल | उमेदवार किमान ४ थीउत्तीर्ण असावा व त्यास मराठी भाषा व लिहीता व वाचता येणे आवश्यक आहे. |
How To Apply For Amravati Kotwal Application 2026
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- कागदपत्रांसह संपूर्ण भरलेले अर्ज तहसिल कार्यालय दर्यापूर येथे दि.02/10/2026 रोजी सकाळी 11.00 पासून ते दि. 17/10/2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावे. विहीत मुदतीनंतर व विहीत वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच पोष्टाने अथवा ईमेलव्दारे प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. या संबंधाने उमेदवारा सोबत कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही.
- केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा–या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For amravati.gov.in Kotwal Arj 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/fVapu |
| ✅ अधिकृत वेबसाईट | amravati.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















