AMD भरती २०२० परीक्षा प्रवेशपत्र

AMD Admit Card


अणु खनिज अन्वेषण व संशोधन संचालनालय नि वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर श्रेणी-II, अपर डिव्हिजन लिपिक, चालक पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 प्रवेशपत्र डाऊनलोड : https://amd-recruitment.aptonline.in/(S(gjlzsxddgfqnsjqbr1rk44jq))/LoginPages/LoginPage.aspx

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.