Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ऑल इंडिया बार परीक्षेचा (AIBE) निकाल जाहीर!!

All India Bar Exam Result

All India Bar Exam Result Declared 

All India Bar Exam Result: Results of All India Bar Examination 16 have been declared. Candidates appearing for this exam will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

ऑल इंडिया बार परीक्षा १६ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

परीक्षेला बसलेले उमेदवार AIBE ची अधिकृत साइट allindiabarexamination.com वर त्यांचे निकाल पाहू शकतात. ऑल इंडिया बारची लेखी परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली. याची उत्तरतालिका ५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाली. उमेदवारांना १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी विंडो उघडण्यात आली होती. ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) चे संपूर्ण तपशील वेबसाइटवर पाहता येतील.

As per the instructions issued by the Bar Council of India (BCI), the candidates appearing for the examination can view the entire selection details on the website. The AIBE results have been uploaded on the website.

How to Check AIBE 16 Result 2021-22 

  • निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम allindiabarexamination.com च्या अधिकृत वेबसाइटवर जा. जा
  • त्यानंतर “AIBE 16 Result 2021” या लिंकवर क्लिक करा.
  • पुढील पेजवर मागितलेली माहिती भरा.
  • लॉगिन केल्यावर निकाल तुमच्या समोर येईल.
  • डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या

सर्व पात्र उमेदवारांना भारतीय न्यायालयात लॉ प्रॅक्टीस करण्यासाठी प्रमाणपत्र (COP) दिले जाईल. उमेदवार अधिक संबंधित तपशिलांसाठी बार काऊन्सिल ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com ला भेट देऊ शकतात.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3shGsKM

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड