Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अकोला DCC बँक भरती २०१९

Akola DCC Bank Bharti 2019

अकोला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लि., अकोला येथे बँकिंग अधिकारी ग्रेड -१, बँकिंग अधिकारी ग्रेड -२ (कनिष्ठ व्यवस्थापन) आणि ज्युनियर क्लर्क (सहाय्यक कर्मचारी) पदांच्या एकूण ७५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावबँकिंग अधिकारी ग्रेड -१, बँकिंग अधिकारी ग्रेड -२ (कनिष्ठ व्यवस्थापन) आणि ज्युनियर क्लर्क (सहाय्यक कर्मचारी)
  • पद संख्या – ७५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर/ पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • फीस – रु. १०००/-
  • अर्ज करण्याची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड