AIATSL अंतर्गत 247 रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड!! | AIATSL Pune Bharti 2024

AIATSL Pune Walk in Application 2024

AIATSL  Pune Bharti 2024

AIATSL Pune Bharti 2024: AIATSL Pune (Air India Air Transport Services Limited) – AI Airport Services Limited is going to recruit for the posts of “Deputy Terminal Manager, Duty Officer, Junior Officer, Customer Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent and Ramp Driver, Handyman, Handywoman “. There are total of 247 vacancies are available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled on 15th, 16th, 17th, 18th, 19th and 20th April 2024. For more details about AIATSL Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड पुणे (AIATSL) अंतर्गत “डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर हॅन्डीमन, हँडीवुमन” पदांच्या एकूण 247 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15, 16, 17, 18, 19 आणि  20 एप्रिल 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर हॅन्डीमन, हँडीवुमन
  • पदसंख्या247  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – 28 – 50 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032
  • मुलाखतीची तारीख 15, 16, 17, 18, 19 आणि  20 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/

Air India Air Transport Services Limited Pune Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर 02 पदे
ड्युटी ऑफिसर  07 पदे
कनिष्ठ अधिकारी 13 पदे
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह 47 पदे
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह 12 पदे
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर 17  पदे
हॅन्डीमन 119 पदे
हँडीवुमन 30 पदे

Educational Qualification For AIATSL Pune Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर Graduation, MBA
ड्युटी ऑफिसर  Graduation
कनिष्ठ अधिकारी Graduation, MBA, BE/ B.Tech in Mechanical/ Automobile/ Production/ Electrical/ Electrical & Electronics/ Electronics and Communication Engineering
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह Graduation
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह   ITI, Diploma
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर 10th
हॅन्डीमन 10th
हँडीवुमन 10th

Salary Details For AIATSL Pune Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर Rs. 60,000/-
ड्युटी ऑफिसर  Rs. 32,200/-
कनिष्ठ अधिकारी Rs. 29,760/-
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह Rs. 27,450/-
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह  Rs. 27,450/-
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर Rs. 24,960/-
हॅन्डीमन Rs. 22,530/-
हँडीवुमन Rs. 22,530/-

Selection Process For AIATSL Pune Application 2024

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत  15, 16, 17, 18, 19 आणि  20 एप्रिल 2024  तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.aiasl.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/hmJSF
✅ अधिकृत वेबसाईट https://www.aiasl.in/

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड