एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) गोवा मध्ये 386 रिक्त पदांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन!! । AIATSL Goa Bharti 2023

AIATSL Goa Bharti 2023

AIATSL Goa Bharti 2023: AIATSL Goa (AIATSL (Air India Air Transport Services Limited) – AI Airport Services Limited is going to recruit 386 vacancies for various posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled from the 12th to the 18th of February 2023. The official website of AIATSL is www.aiasl.in. More details are as follows:-

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत “ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी/ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमॅन” पदांच्या 386 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.  मुलाखतीची तारीख 12 ते 18 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी/ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमॅन
  • पदसंख्या – 386 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा
    • ड्युटी मॅनेजर – 55 वर्षे
    • ड्युटी ऑफिसर – 50 वर्षे
    • कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी/ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमॅन –
      • सामान्य उमेदवार: 28 वर्षे
      • OBC उमेदवार: 31 वर्षे
      • SC/ST उमेदवार: 33 वर्षे
    • वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी –
      • सामान्य उमेदवार: 30 वर्षे
      • OBC उमेदवार: 33 वर्षे
      • SC/ST उमेदवार: 35 वर्षे
    • ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator  
  • अर्ज शुल्क – रु. 500/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – फ्लोरा ग्रँड, वड्डेम तलावाजवळ, समोर. रेडिओ
    मुंडियाल, वाड्डेम वास्को दा गामा, गोवा- 403802
  • मुलाखतीची तारीख – 12 ते 18 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in

AIATSL Goa Vacancy 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ड्युटी मॅनेजर05 पदे
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर03 पदे
ड्युटी ऑफिसर – रॅम्प03 पदे
ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर15 पदे
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक06 पदे
ग्राहक सेवा कार्यकारी/ ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी102 पदे
वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी17 पदे
रॅम्प सेवा कार्यकारी/ युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर38
हॅंडीमॅन197 पदे

Educational Qualification For AIATSL Goa Jobs 2023

पदाचे नाव पद संख्या 
ड्युटी मॅनेजरGraduate from a recognized university under a 10+2+3 pattern. OR

3 years Diploma in Mechanical/Electrical/ Production/ Electronics/ Automobile Engineering recognized by the State Government.

ड्युटी मॅनेजर – पॅसेंजरGraduate from a recognized university under 10+2+3 pattern with 16 years of experience,
ड्युटी ऑफिसर – रॅम्पGraduate from a recognized university under a 10+2+3 pattern. OR

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

3 years Diploma in Mechanical/Electrical/ Production/ Electronics/ Automobile Engineering recognized by the State Government.

ड्युटी ऑफिसर – पॅसेंजरGraduate from a recognized university under 10+2+3 pattern
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिकFull-time Bachelor of Engineering in Mechanical/ Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering from a recognized university.
ग्राहक सेवा कार्यकारीGraduate from a recognized university.
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी10+2 from a recognized board.
वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी3-year Diploma in Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile Engineering recognized by the State Government
रॅम्प सेवा कार्यकारी3 –years Diploma in Mechanical/ Electrical/ Production / Electronics/ Automobile recognized by the State Government.
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरSSC /10th Standard Pass.
हॅंडीमॅनSSC /10th Standard Pass.

Salary Details For Air India Air Transport Services Limited Goa Bharti 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
ड्युटी मॅनेजरRs. 45,000/-
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजरRs. 45,000/-
ड्युटी ऑफिसर – रॅम्पRs. 32,200/-
ड्युटी ऑफिसर – पॅसेंजरRs. 32,200/-
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिकRs. 25,300/-
ग्राहक सेवा कार्यकारीRs. 19,350/-
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारीRs. 16,530/-
वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारीRs. 20,790/-
रॅम्प सेवा कार्यकारीRs. 19,350/-
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरRs. 16,530
हॅंडीमॅनRs. 14,610/-

Selection Process For AIATSL Goa Notification 2023

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत 12 ते 18 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

AIATSL Goa Vacancy details 2023

AIATSL Goa Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For AI Airport Service Limited Goa Bharti 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/cIKY4
✅ अधिकृत वेबसाईट
www.aiasl.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड