AIATSL अंतर्गत 62 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | AIATSL Bharti 2022

AIATSL Bharti 2022

AIATSL Bharti 2022 Details

AIATSL Bharti 2022: AI Airport Services Limited (formerly known as Air India Air Transport Services Limited) is going to recruit for the  62 vacancies. Interested and eligible candidates can apply before the last date. More details are as follows:-

AI Airport Services Limited Bharti 2022 Details

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत सेवा हमी कार्यकारी, सेवा हमी व्यवस्थापक पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – सेवा हमी कार्यकारी, सेवा हमी व्यवस्थापक
 • पद संख्या – 62 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Graduate (Refer PDF)
 • अर्ज शुल्क – रु. 500/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in 

Educational Qualification For AI Airport Services Limited Jobs 2022

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
सेवा हमी कार्यकारी
 • Graduate (full time) from a recognized university under 10+2+3 pattern.
 • Excellent analytical skills and proficient use of PC.
 • Knowledge of Microsoft Office to include Word, Excel, PowerPoint, Outlook, etc.
सेवा हमी व्यवस्थापक
 • Graduate (full time) from a recognized university under 10+2+3 pattern.
 • Excellent analytical skills and proficient use of PC.
 • Knowledge of Microsoft Office to include Word, Excel, PowerPoint, Outlook, etc.

Salary Details For AIASL Mumbai Bharti 2022

पदाचे नाव  वेतन 
सेवा हमी कार्यकारी रु. 25,000/-
सेवा हमी व्यवस्थापक  रु.50000/-

Age Limit For AI Airport Services Limited Bharti 2022

पदाचे नाव  वयोमर्यादा 
सेवा हमी कार्यकारी GEN-28 वर्षे, OBC – 31 वर्षे, SC/ST – 33 वर्षे
सेवा हमी व्यवस्थापक GEN – 32 वर्षे OBC – 35 वर्षे, SC/ST – 38 वर्षे

How To Apply For AIASL Bharti 2022

 1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.
 2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

AIASL Mumbai Vacancy 2022 

AIATSL Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For  Air India Air Transport Services Limited Bharti 2022

PDF जाहिरात: https://cutt.ly/lZfRPtq
ऑनलाईन अर्ज करा : https://cutt.ly/TZfW1Ox

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Prakash gangaram gandamwar says

  Vetrnari diploma

 2. Bhushan says

  Pdf download nhi hota advertisement chi

 3. Snehal says

  In pune main nahi hai kaya vaccany

  1. MahaBharti says

   धन्यवाद, पुण्यात बऱ्याच ठिकाणी जागा निघाल्या आहेत, खाली दिलेल्या लिंक वरून आपण बघू शकता…

   https://mahabharti.in/jobs-in-pune/

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड