खुशखबर! नगर जिल्हा बँकेत लवकरच ७०० कर्मचार्‍यांची भरती – Ahmednagar district bank recruitment @ adccbanknagar.org

Ahmednagar district bank Bharti 2023

Ahmednagar district bank recruitment 2023 – As per the latest updates received from Ahmednagar district bank, The bharti process of Ahmednagar district bank will begin soon under the Ahmednagar district bank bharti 2023. This recruitment process will be carried for around 700 vacancies. As you can see, this will be golden opportunity for candidates who are looking for Bank Jobs. More details, PDF advertisement will be available soon on adccbanknagar.org which is official website of bank, also we given more updates on  MahaBharti, so keep visiting us.

 

अहमदनगर जिल्हा बँकेवर दोनदा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला चेअरमनपदाची संधी मिळाली. जिल्हा बँकेत राजकारण विरहित कामकाज होईल, लवकरच रिक्त जागांवरही भरती होईल, असे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माजी मंत्री भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी सांगितले. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार कर्डिले यांनी मंगळवारी स्वीकारला. कर्डिले म्हणाले, या आधुनिक तंत्राच्या युगामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये नॅशनलाईज बँकेचे आव्हान उभे आहेत. ई-बँकिंग सेवा ठेवीदार, कर्जदार व खातेदारांना देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे.

Ahmednagar district bank Bharti 2023

बँकेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी लवकरच सातशे कर्मचार्‍यांची भरती होणार आहे. त्यानंतर उर्वरित पाचशे कर्मचार्‍यांचीही भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना संधी देण्याचे काम केले जाईल. राहुरी सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.संचालक मंडळाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला चेअरमनपदाची संधी दिली. या माध्यमातून शेतकरी, कारखानदार, व्यवसायिक व बचत गट यांना मदत केली जाईल. आज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथीनिमित्त पदभार स्वीकारला आहे. याच बरोबर बँकेचे संचालक, माजी संचालक, जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांचा सत्कार करण्यात आला आहे. बँकेची राजकारण विरहित सुरू असलेली परंपरा सुरू राहील.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड