Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सैनिक, टेक्निकल, नर्सिंग सहायक पदांसाठी अग्निवीर आर्मी भरती मेळावा पुणे येथे आयोजीत | Agniveer Pune Recruitment Rally 2024

Agniveer Pune Recruitment Rally 2024

Agniveer Pune Bharti 2024

सैनिक, टेक्निकल, नर्सिंग सहायक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून Agniveer Recruitment अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज 22 मार्च 2024 पर्यंत करावयाचे आहेत. परीक्षा 22 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होतील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वरील पदाची परीक्षा दोन टप्प्यांत होईल.
1) लेखी परीक्षा 2) शारीरिक चाचणी
परीक्षा फी – 250 रुपये.

पात्रता : सैनिक, टेक्निकल, नर्सिंग सहायक.
10+2 विज्ञान शाखेतून पास, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्लिश विषयांमध्ये एकूण 50 टक्के मार्क असावेत. प्रत्येक विषयात 40 टक्के गुण आवश्यक.

वय : 17 1/2 ते 23 वर्षे, उमेदवाराचा जन्म 1ऑक्टोबर 2001 ते 1 एप्रिल 2007 च्या दरम्यान असावा.
12 वीला अ‍ॅपिअर असणारा उमेदवार अर्ज करू शकतो. दुसर्‍या टप्प्यापूर्वी त्याची परीक्षा झालेली असावी.

 

शारीरिक क्षमता बद्दल माहिती 

* उमेदवाराची उंची : 167 cms, वजन – उंचीच्या प्रमाणात, छाती – 77 cms + फुगवून 5 cmc, खेळाडूंना – उंचीमध्ये 2 cms, छातीमध्ये 3 सें.मी., वजन 5 kgs सवलत.
* सैनिकाच्या पाल्यांना (फक्त एकाच मुलाला) 200 गुणांपैकी 20 गुण सवलतीत मिळतात.
* खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर – 20 गुण.
* खेळाडू राज्यस्तरीय – 15 गुण.
* खेळाडू प्रतिनिधी महाविद्यालय किंवा विद्यापीठ – 10 गुण.
* खेलो इंडिया विजयी खेळाडू – 10 गुण.
* जिल्हास्तरावरील खेळाडू – 5 गुण.
* स्कूल गेम्स प्रतिनिधी – 5 गुण.
* NCC A – 5 गुण, NCC B – 10 गुण, NCC C – 15 गुण, NCC C आणि प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये समावेश – 20 गुण, खेळाचे सर्टिफिकेट हे दोन वर्षांच्या आतील असावे, तरच ग्राह्य धरले जाते.

* परीक्षा – वस्तुनिष्ठ स्वरूपाची 50 प्रश्न सैनिक 1 तास, इतर 100 प्रश्न 2 तास. 1/4 नकारात्मक गुण पद्धत.

* आवश्यक कागदपत्रे – दुसरा टप्पा

प्रवेश पत्र, शैक्षणिक कागदपत्रे, 20 पासपोर्ट साईज फोटो, अधिवास, जात, धर्म, चरित्र, अविवाहित, नातेसंबंध, NCC, स्पोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड सर्व ओरिजनल कागदपत्रे आवश्यक.

* शारीरिक चाचणी – 1.6 km धावणे – 5 मि. 45 सेकंदच्या आत. फुलअप्स, 9 फुट लांब उडी zig zag balance

* पुणे विभागामध्ये – पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, कोकण, नाशिक, लातूर या ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

* संदर्भ –आर्मी GD साठी – रामसिंग यादव झालेले पेपर्स व पुस्तक.

नर्सिंग सहायक, टेक्निकल – रामसिंग यादव प्रश्नपत्रिका व पुस्तक. चालू घडामोडीसाठी – प्रतियोगिता साहित्य किंवा Speedy चे मासिक.

* विज्ञान – ल्यूसेन्ट व सामान्यज्ञान ल्यूसेन्ट तसेच सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.

* अधिक माहितीसाठी joinindianarmy.nic.in

 


Agniveer Pune Recruitment Rally 2023: Agniveer (Male and Female Military Police) Army Recruitment Fair for Indian Army Recruitment is organized by Director Recruiting, Recruiting Zone, Pune from 20th November to 2nd December 2023 at Pune. In a meeting held at the Collector’s office, instructions were given to plan the provision of necessary facilities by all the relevant agencies for this recruitment meeting. Know More about Agniveer Pune Recruitment Rally 2023 at below

भारतीय लष्करामध्ये भरतीसाठी अग्निवीर (पुरुष व महिला मिलिटरी पोलीस) आर्मी भरती मेळाव्याचे डायरेक्टर रिक्रुटिंग, रिक्रुटिंग झोन, पुणे यांच्यामार्फत २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ दरम्यान पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत देण्यात आले.

या बैठकीस हेडक्वार्टर रिक्रुटिंग झोन पुणेचे डायरेक्टर रिक्रुटिंग कर्नल व्रिजेंद्र सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह मेजर राजेश कुमार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल सतीश हांगे (नि.), परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, तहसीलदार राधिका हावळ बारटक्के आदी उपस्थित होते.

हा मेळावा बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप सेंटर खडकी येथे होणार आहे. या भरती मेळाव्यासाठी पुणे, सोलापूर, अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर या सहा जिल्ह्यातून उमेदवार उपस्थित राहणार असून उमेदवारांना पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. मेळाव्याच्या ठिकाणी शामियाना, निवारा तयार करावा. मेळाव्याच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, मोबाईल शौचालये, स्वच्छ पिण्याचे, वापरण्याचे पाणी आदी सुविधा कराव्यात. आरोग्य विभागाकडून डायल १०८ रुग्णवाहिका, तसेच पुरुष व महिला वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावेत. पुणे महानगरपालिकेने बसची व्यवस्था करावी, आदी सूचना श्रीमती कदम यांनी दिल्या.

यावेळी कर्नल व्रिजेंद्र सिंह यांनी भरती मेळाव्याच्या अनुषंगाने आवश्यक सुविधांबाबत तसेच अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली.


ARO Pune Agniveer Rally Bharti 2023 Link

Agniveer Pune Recruitment Rally 2023 – Bombay Engineer Group & Centre Khadki, Pune is conducting Agniveer recruitment rally under unit Headquarter quota for agniveer (General Duty). Agniveer (Technical), Agniveer (Adm Assistant/ Store Keeper Technical), Agniveer (Tradesmen 10th & 8th pass) and Agniveer Sportsmen (Open category) for candidates sponsored by HQ BEG & Centre, GS (Sports) Only) Category wef 26 Jun 2023 to 31 Jul 2023.

मुंबई अभियंता समूह आणि केंद्र खडकी, पुणे अग्निवीर (सामान्य कर्तव्य) साठी युनिट मुख्यालय कोट्याअंतर्गत अग्निवीर भरती मेळावा आयोजित करत आहे. अग्निवीर (तांत्रिक), अग्निवीर (प्रशासन सहाय्यक/स्टोअर कीपर टेक्निकल), अग्निवीर (व्यापारी 10वी आणि 8वी उत्तीर्ण) आणि अग्निवीर खेळाडू (खुली श्रेणी) मुख्यालय बीईजी आणि केंद्र, जीएस (केवळ स्पोर्ट्स) द्वारे प्रायोजित उमेदवारांसाठी 26 जून 2023 पासून 31 जुलै 2023 पर्यंत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Important Dates

Important Note for candidates

  1. Gate will be opened for candidates from 0500hrs to 0800hrs on the above dates. (No candidate will be allowed to enter after 0800 hrs).
  2. For Agniveer Sportsmen (Open Category) Recruitment:
  3. Candidates of under mentioned sports discipline will be assessed by Prelim board of officers ordered by GS branch. HQ BEG & Centre, Khadki wef 10th Jun 2023:
    • Triathlon
    • Swimming
    • Hockey
    • Basketball
  4. Only Recommended Candidates Sponsored by HQ BEG & Centre, GS (Sports) will be allowed to appear in Physical Screening Fitness Test and Physical Measurement Test by Rect BOO On 05 Jul 2023.
  5. Candidates to Strictly Follow All Prevailing Covid-19 Safety Precautions.
  6. The above mentioned Schedule May be Postponed/Cancelled depending on Centre.
  7. Eligible Candidates May Appear.
  8. For further details of terms and conditions of service for persons enrolled through the AGNIPATH SCHEME and documents required for recruitment rally vis our website www.bsakirkee.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड