हवाई दलात जाण्याची संधी; अभ्यासक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
AFCAT 2020 Application Process Starts
AFCAT 2020 Application Process Starts – भारतीय हवाई दलाने एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT 2020) साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेद्वारे तुम्हाला हवाई दलात सामील होण्याची संधी मिळेल. अर्जाची प्रक्रिया एअरफोर्स करिअरच्या वेबसाइटवर (careerindianairforce.cdac.in) किंवा एफकॅट सीडॅक (afcat.cdac.in) च्या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते.
मित्रांनो, कोणत्या कोर्सेसमध्ये, प्रवेश घेतले जातील, त्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, कधी अर्ज करायचा, कधी परीक्षा होणार .. ही सर्व माहिती तुम्हाला या बातमीत दिली जात आहे. तसेच अधिकृत अधिसूचना आणि वेबसाइटच्या लिंक्सही देत आहोत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
खालील अभ्यासक्रमांमध्ये होतील प्रवेश
- AFCAT Entry – फ्लाइंग, ग्राऊंड ड्यूटी (टेक्निकल), ग्राउंड ड्यूटी (नॉन टेक्निकल)
- NCC Special Entry – फ्लाइंग
- Meteorology Entry – ग्राउंड ड्यूटी (नॉन टेक्निकल)
हे कोर्सेस जुलै २०२१ पासून सुरू होतील.
अर्जांची माहिती
एअरफोर्सच्या कॉमन अॅडमिशन टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १५ जून २०२० पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार यासाठी १४ जुलै २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. ज्या दोन अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करता येतील त्या वेबसाइटच्या लिंक पुढे दिल्या आहेत.
कधी होणार परीक्षा?
भारतीय वायुसेनेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एफसीएटी ०२/२०२० (AFCAT 02/2020) परीक्षा १९ आणि २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.
आवश्यक पात्रता
या परीक्षासाठी १२ वीत गणित आणि भौतिकशास्त्र विषयात किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक अर्हता मागविण्यात आली आहे. पुढे दिलेल्या अधिसूचनेमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.
I am also completed the fire and safety diploma & one year experience
MSc physics Bed job sir
Sir job
Firefighter sathi job ?