Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या जागा रिक्त; नविन जाहिरात प्रकाशित!! | AERA Bharti 2024

AERA Bharti 2024

Airports Economic Regulatory Authority of India Bharti 2024

AERA Bharti 2024: AERA(Airports Economic Regulatory Authority of India) has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacancies. The name of the recruitment is ”Director (Policy & Statistics), Under Secretary (Policy & Statistics), Bench Officer, Technical Manager, Junior Hindi Translator, Receptionist-cum-telephone operator”.There are total of 08 vacancies are available. Eligible candidates can submit their applications to the given address or Online(E-mail) before the last date. The last date for submission of the application is the 22nd of April 2024. For more details about AERA Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण अंतर्गत ”संचालक (धोरण आणि सांख्यिकी), अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी), खंडपीठ अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटर” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन(ई- मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदाचे नावसंचालक (धोरण आणि सांख्यिकी), अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी), खंडपीठ अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटर
  • पदसंख्या08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 56 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन(ई- मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -उप प्रमुख, भारतीय विमानपत्तन आर्थिक विनियामक प्राधिकरण, ऐरा भवन, प्रशासनिक कॉमप्लेक्स, सफदरजंग हवाईअड्डा, नई दिल्ली 110003
  • ई-मेल पत्ता -rectt@aera.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://aera.gov.in/

AERA Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
संचालक (धोरण आणि सांख्यिकी) 01 post
अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी) 03 posts
खंडपीठ अधिकारी 01 post
तांत्रिक व्यवस्थापक 01 post
कनिष्ठ हिंदी अनुवादक 01 post
रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटर 01 post

Salary Details For AERA Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
संचालक (धोरण आणि सांख्यिकी) पीबी 4 (₹ 37,400-67000; ग्रेडपे ₹ 8700)/ स्तर 13
अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी) पीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे ₹ 6600)/ स्तर 11 03 पीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे
खंडपीठ अधिकारी पीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे ₹ 6600)/ स्तर 11
तांत्रिक व्यवस्थापक पीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे ₹ 5400)/ स्तर 10
कनिष्ठ हिंदी अनुवादक पीबी 2 (₹ 9300-34800; ग्रेडपे ₹ 4200)/ स्तर 6
रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटर पीबी । (₹ 5200-20200; ग्रेडपे ₹ 1900)/ स्तर 2 स्तर 2

How To Apply For AERA Jobs 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाइन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For aera.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/JLOU0
✅ अधिकृत वेबसाईट
https://aera.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड