Adivasi Vikas Vibhag Bharti
एकीकडे पेपरफुटीचे सत्र आणि ढिसाळ परीक्षा पद्धतीविरोधात देशभरातील ‘जेन झी’ने दिल्लीतील जंतरमंतरवर उतरून केलेल्या आंदोलनाची शाई वाळते ना वाळते, तोच आदिवासी विकास विभागांतर्गत होणारी चौकीदार पदाची सरळसेवा भरती परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार बदलणाऱ्या वेळापत्रकामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून, परीक्षार्थीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आदिवासी विकास आयुक्त, नाशिक यांच्या अधिपत्याखालील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमधील गट-ड संवर्गातील चौकीदार पदाच्या तब्बल ४७८ रिक्त जागांसाठी २९ एप्रिल २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मात्र, जाहिरातीपासूनच या परीक्षेला वेळापत्रकाचे ग्रहण लागले आहे. वेळापत्रकाचे ग्रहण लागले आहे. ही परीक्षा सर्वात आधी ११ ते १६ जुलैदरम्यान आयोजित करण्यात येणार होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा त्याच कालावधीत असल्याचे कारण पुढे करत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि २८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत घेण्याचे निश्चित झाले. असे असताना, आता परीक्षेच्या ऐन आदल्या दिवशी चंद्रपूर प्रकल्पासाठी २८ जुलै रोजी होणारी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलून ती २ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.या भरती संदर्भातील पुढील अपडेट्ससाठी आम्हाला या लिंकवरून व्हॅट्सऍप ग्रुपला जॉईन करा.
या भरतीचे पुर्ण सिल्याबस आणि निवड प्रक्रियेसाठी या लिंक वर क्लिक करा. तसेच सरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स टेलिग्रामवर चॅनल लिंक येथे आहे, आणि व्हाट्सअँप चॅनल लिंक येथे आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download Admit Card
Adivasi Vikas Vibhag Bharti
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेली चौकीदार (गट-ड) या संवर्गाची लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विभागाकडून २७ एप्रिल २०२६ रोजी एकूण ४७८ पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी ११ जुलै ते १६ जुलै २०२६ या कालावधीत लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, याच कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा येत असल्याने अनेक उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. उमेदवारांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेचे नवीन व सुधारित वेळापत्रक यथावकाश विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://tribal.maharashtra.gov.in प्रसिद्ध केले जाईल. या भरती संदर्भातील पुढील अपडेट्ससाठी आम्हाला या लिंकवरून व्हॅट्सऍप ग्रुपला जॉईन करा.
या भरतीचे पुर्ण सिल्याबस आणि निवड प्रक्रियेसाठी या लिंक वर क्लिक करा. तसेच सरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स टेलिग्रामवर चॅनल लिंक येथे आहे, आणि व्हाट्सअँप चॅनल लिंक येथे आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र परीक्षेच्या ७ दिवस अगोदर उपलब्ध होईल. तसेच परिक्षेचे ठिकाण, परिक्षेच्या सर्वसाधारण सुचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेत स्थळ https://tribal.maharashtra.gov.in यावर https://tdcwatchman २०२६.cbtexam.in या लिंकवर उपलब्ध करुन दिली जाईल. सदर लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक सुचना डाऊनलोड करावे. ज्या उमेदवारांनी वरील नमुद गटानुसार त्या-त्या प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा वर नमुद गटाप्रमाणे परीक्षा केंद्रावर होईल. व त्याचे प्रवेशपत्र सुध्दा वेगवेगळया गटानुसार उपलब्ध करुन दिले जातील, याची नोंद घ्यावी. गट-ड चे नियुक्ती प्राधिकारी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे असल्याने, चौकीदार पद भरती-२०२६ संदर्भात ऑनलाईन परीक्षा, परीक्षा केंद्राचे नियोजन, परीक्षा केंद्रावरील समन्वयक, निकाल प्रसिध्द करणे, निवडसूची, दस्तऐवज पडताळणी करणे व भरती प्रक्रियेशी संबंधित अनुषंगिक बाबींबाबत संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी करतील, याची नोंद घेण्यात यावी.
Adivasi Vikas Vibhag Admit card, Hall Ticket Download @ tribal.maharashtra.gov.in
Adivasi Vikas Vibhag Admit card: According to the latest update received just now, the professional test for the post of Chowkidar (Group D) Posts under Tribal Development Recruitment – 2026 will be conducted by a confidential organization From 11th and 16st July, 2026 at the examination center details are given below in Notification. Accordingly, all the candidates are informed that the admit card of the examination will be made available to the candidates on their personal e-mail soon. Accordingly, all the candidates are informed that the admit card will be made available on their personal e-mail and website soon.. Download Admit Cards from following given link.
आदिवासी विकास भरती 2026 अंतर्गत चौकीदार पदांची परीक्षा दिनांक ११ जुलै, २०२६ ते १६ जुलै २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असुंखाली आपण बघू शकता. तसेच प्रवेशपत्र डाउनलोड लिंक वरून उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक सुचना डाऊनलोड करू शकता, ती लिंक आम्ही खाली दिली आहे. ज्या उमेदवारांनी वरील १ ते १२ गटानुसार अर्ज अनेक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा एकाच परीक्षा केंद्रावर होईल. परंतु अनेक गटात स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची त्या त्या प्रकल्पांतर्गत केंद्रावर परीक्षा होईल व त्यांचे प्रवेशपत्र सुध्दा वेगवेगळया गटानुसार उपलब्ध करुन दिले जातील, याची नोंद घ्यावी. गट-ड चे नियुक्ती प्राधिकारी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे असल्याने, चौकीदार पद भरती २०२६ संदर्भात ऑनलाईन परीक्षा, परीक्षा केंद्राचे नियोजन, परीक्षा केंद्रावरील समन्वयक, निकाल प्रसिध्द करणे, निवडसूची, दस्तऐवज पडताळणी करणे व भरती प्रक्रियेशी संबंधित अनुषंगिक बाबींबाबत संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी करतील, याची नोंद घेण्यात यावी.

| प्रवेशपत्र डाउनलोड लिंक | Click Here |
How To Download Maha Tribal Hall Ticket 2026
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल
- प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी समर्पित वेबसाइटवर एक लिंक किंवा विभाग असेल.
- प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन क्रेडेंशियल किंवा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















