आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत 73 रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित! | Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2026

Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2026

 

माहितीच्या अधिकारात (RTI) ऑनलाइन प्राप्त माहिती नुसार. अमरावती विभाग आदिवासी विकास विभागता ७३ विविध पदे रिक्त आहे. या रिक्त पदांसाठी नवीन जाहिराती पुढील काही दिवसात येण्याची शक्यता आहे. सध्या तरी या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी पुढील काही दिवसात हि पदे भरण्यात येतीलच. तेव्हा आम्ही पूर्ण जाहिरात येथे उपलब्ध करून देऊ. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, गुण पद्धती व परीक्षा स्वरूप येथे बघा !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदसंख्या७३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
  • अर्ज शुल्क
    • राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
    • खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in/

आदिवासी विकास विभागाची दिनांक ५.१०.२०२४ रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Amravati Recruitment 2026

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
  • संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल.
संशोधन सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
उपलेखापाल-मुख्य लिपिक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील
लघुटंकलेखक
  • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र
गृहपाल (पुरुष)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
गृहपाल (स्त्री)
  • समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
अधिक्षक (स्त्री)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
ग्रंथपाल
  • ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
  • सांविधीक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबतीत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषीत केलेली अन्ये कोणतीही अर्हता असलेले

Salary Details For Adivasi Vikas Vibhag Amravati Notification 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक38600-122800
संशोधन सहाय्यक38600-122800
उपलेखापाल/मुख्य लिपिक35400-112400
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक25500-81100
लघुटंकलेखक25500-81100
गृहपाल (पुरुष)38600-122800
गृहपाल (स्त्री)38600-122800
अधीक्षक (स्त्री)25500-81100
ग्रंथपाल25500-81100
प्रयोगशाळा सहाय्यक

Amravati Tribal Development Department Jobs 2026 – Important Documents 

  • परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत.
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे
  • संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  • परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.
  • अर्जात नमूद केलेंप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र / नॉन क्रीमीलेअर / इतर आवश्यक प्रमाणपत्र

How To Apply For Adivasi Vikas Vibhag Amravati Jobs 2026

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  • उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड