Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ACTREC भरती करिता नवीन जाहिरात प्रकाशित

ACTREC Recruitment 2021

ACTREC Recruitment 2021 : अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन अंतर्गत वैज्ञानिक अधिकारी, तंत्रज्ञ पदांच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 & 23 फेब्रुवारी (पदांनुसार) 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैज्ञानिक अधिकारी, तंत्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 16 & 23 फेब्रुवारी 2021 (पदांनुसार) आहे.
  • मुलाखतीचा पत्तातिसरा मजला, सभा कक्ष -2, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, से -22, खारघर, नवी मुंबई-410210

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ACTREC Recruitment 2021
PDF जाहिरात : https://bit.ly/35GCNeM
अधिकृत वेबसाईट : www.actrec.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड