ACTREC भरती २०१९

ACTREC Recruitment 2019


टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे स्वयंपाकघर सहाय्यक, संशोधन सहकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ८, ९ ऑगस्ट २०१९ आहे.

 • पदाचे नावस्वयंपाकघर सहाय्यक, संशोधन सहकारी
 • शैक्षणिक पात्रता  – उमेदवार MS (ENT)/ MDS, पदवीधर असावा.
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे जास्त नसावे.
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
 • मुलाखतीचा पत्ताPS-३३४४ (प्रशासकीय मीटिंग रूम), ३ रा मजला, पेमास्टर शोधीका, TMC-ACTREC, से -२२, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०
 • मुलाखतीची तारीख
  • स्वयंपाकघर सहाय्यक८ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० ते १०.३०)
  • संशोधन सहकारी– ९ ऑगस्ट २०१९ (दुपारी ०२.०० ते ०२.३०)
 • फोन नं – ९१-२२-२७४०५०००

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.