Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ACTREC भरती २०१९

ACTREC Recruitment 2019

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे प्रकल्प समन्वयक, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प समन्वयक, कनिष्ठ संशोधन सहकारी.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Sc. / M.Sc. लाइफ सायन्स मध्ये, M.Sc. लाइफ सायन्स मध्ये असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कक्ष क्रमांक २०५, दुसरा मजला, कर्करोग एपिडेमिओलॉजी, कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्र, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०
  • मुलाखतीची तारीख – १० ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड