Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ACTREC भरती २०१९

ACTREC jobs 2019

कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्र मुंबई येथे सिनियर रेसिडेंट पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सिनियर रेसिडेंट
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.D., D.N.B असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ४० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. ८६,००० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – तिसरा मजला, प्रशासकीय मीटिंग रूम, पेमास्टर शोधीका, कर्करोग उपचार, संशोधन व शिक्षण प्रगत केंद्र (ACTREC), खारघर, नवी मुंबई- ४१० २१०
  • मुलाखतीची तारीख – २२ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११.०० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाइट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड