Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ACTREC भरती २०१९

ACTREC Career 2019

कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्र मुंबई येथे CSSD तंत्रज्ञ, तंत्रज्ञ पदांच्या १+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेद्वारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. CSSD तंत्रज्ञ पदाकरिता मुलाखतीची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ आहे आणि तंत्रज्ञ पदाकरिता मुलाखतीची तारीख ६ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – CSSD तंत्रज्ञ, तंत्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc, H.S.C., शक्यतो मॉडर्न हॉस्पिटल सीएसएसडी मध्ये तंत्रज्ञ म्हणून एक वर्षाचा अनुभव असावा.
  • वयोमर्यादा
    • उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे व कमाल ३५ वर्षे असावे. (CSSD तंत्रज्ञ पदाकरिता)
    • उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे व कमाल ३० वर्षे असावे. (तंत्रज्ञ पदाकरिता)
  • वेतनश्रेणी – रु. १७,००० /- ते २५,००० /-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – PS-३३४ (प्रशासकीय मीटिंग रूम), ३ रा
    मजला पेमास्टर शोधीका, TMC-ACTREC, से -२२, खारघर, नवी मुंबई – ४१०२१०
  • मुलाखतीची तारीख
    • ५ नोव्हेंबर २०१९ (CSSD तंत्रज्ञ पदाकरिता)
    • ६ नोव्हेंबर २०१९ (तंत्रज्ञ पदाकरिता)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात क्र- 1  जाहिरात क्र- 2


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड