Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ACTREC भरती २०१९

ACTREC Application form 2019

कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्र मुंबई येथे प्रशासकीय सहाय्यक, सचिव सह समन्वयक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ७ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव -प्रशासकीय सहाय्यक, सचिव सह समन्वयक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ वर्षे ते ३० वर्षे असावे.
  • वेतनश्रेणी – रु. १५,०००/- ते रु. २५,००० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – पीएस-३३४ (प्रशासकीय मीटिंग रूम), तिसरा मजला पेमास्टर शोधीका, TMC-ACTREC, से -२२, खारघर, नवी मुंबई-४१०२१०
  • मुलाखतीची तारीख – ७ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड