JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

आयुष्मान भारत डिजिटल मिशन मुंबई अंतर्गत 20 पदांकरीता थेट मुलाखती आयोजित; जाणून घ्या !! | ABDM Mumbai Bharti 2026

ABDM Mumbai Bharti 2026

ABDM Mumbai Bharti 2026: ABDM Mumbai (Ayushman Bharat Digital Mission) is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Lead, Chief Architect, Lead SRE AND System Availability, Sr. Cloud and DevOpes Engineer, Sr. Backend Developer, Sr. Frontend Lead, Sr. AI Engineer, Sr. Data Engineer, QA Lead, Project Manager, HIMS Expert, Capacity Building Officer, Grievance Redressal Executive, Bussiness Officer”. There are 20 vacant Posts available. The job location for this recruitment is Mumbai. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 03rd of November 2026. For more details about ABDM Mumbai Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन मुंबई अंतर्गत “लीड, मुख्य वास्तुकार (चीफ आर्किटेक्ट), लीड एसआरई (SRE) आणि सिस्टम उपलब्धता तज्ज्ञ, वरिष्ठ क्लाउड आणि डेव्हऑप्स (DevOps) अभियंता, वरिष्ठ बॅकएंड डेव्हलपर, वरिष्ठ फ्रंटएंड लीड, वरिष्ठ एआय (AI) अभियंता, वरिष्ठ डेटा अभियंता, क्यूए (QA) लीड, प्रकल्प व्यवस्थापक, एचआयएमएस (HIMS) तज्ज्ञ, क्षमता बांधणी अधिकारी, तक्रार निवारण कार्यकारी, व्यवसाय अधिकारी” पदाची 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन मुंबई भरती 2026  करीता मुलाखतीची तारीख ३ नोव्हेंबर २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन मुंबई भरती 2026

  • पदाचे नाव – लीड, मुख्य वास्तुकार (चीफ आर्किटेक्ट), लीड एसआरई (SRE) आणि सिस्टम उपलब्धता तज्ज्ञ, वरिष्ठ क्लाउड आणि डेव्हऑप्स (DevOps) अभियंता, वरिष्ठ बॅकएंड डेव्हलपर, वरिष्ठ फ्रंटएंड लीड, वरिष्ठ एआय (AI) अभियंता, वरिष्ठ डेटा अभियंता, क्यूए (QA) लीड, प्रकल्प व्यवस्थापक, एचआयएमएस (HIMS) तज्ज्ञ, क्षमता बांधणी अधिकारी, तक्रार निवारण कार्यकारी, व्यवसाय अधिकारी
  • पदसंख्या – 20 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 21 – 60 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र मुंबई आरोग्य भवन, ८ वा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान सी.एस.एम.टी.रेल्वेस्टेशनजवळ, सेंट जॉर्जेस हॉस्पीटल आवार, मुंबई.०१
  • मुलाखतीची तारीख – ३ नोव्हेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://abdm.gov.in/

ABDM Mumbai Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
लीड05
मुख्य वास्तुकार (चीफ आर्किटेक्ट)01
लीड एसआरई (SRE) आणि सिस्टम उपलब्धता तज्ज्ञ01
वरिष्ठ क्लाउड आणि डेव्हऑप्स (DevOps) अभियंता 01
वरिष्ठ बॅकएंड डेव्हलपर 01
वरिष्ठ फ्रंटएंड लीड 01
वरिष्ठ एआय (AI) अभियंता01
वरिष्ठ डेटा अभियंता01
क्यूए (QA) लीड01
प्रकल्प व्यवस्थापक01
एचआयएमएस (HIMS) तज्ज्ञ 01
क्षमता बांधणी अधिकारी01
तक्रार निवारण कार्यकारी01
व्यवसाय अधिकारी02

Selection Process For ABDM Mumbai Application 2026

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • वरील पदांकरिता मुलाखत ३ नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For abdm.gov.in Jobs 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/wOAJi
✅ अधिकृत वेबसाईट
https://abdm.gov.in/

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड