Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वर्धा भरती २०१९

Aatma Wadha Bharti 2019

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वर्धा येथे प्रशिक्षक पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रशिक्षक
  • रिक्त जागा – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी किंवा फलोत्पादन पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय , वर्धा, वात्सल्य बाल रूग्णालया मागे, संघर्ष कोचिंग क्लासेस, पहिला माळा, वर्धा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड