भुजल सर्वेक्षण जालना भरती २०१९
Bhujal Sarwekshan Jalna Bharti 2019
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जालना येथे रसायनी, अणुजैविक तज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक पदाची ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – रसायनी, अणुजैविक तज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे असावे.
- फीस –
- राखीव प्रवर्गासाठी रु. १५०/-
- खुल्या प्रवर्गासाठी रु. ३००/-
- नोकरी ठिकाण – जालना
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, घाटीरोड, जालना ४३१२१३
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ८ डिसेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App