महत्त्वाचे – अंगणवाडी सेविका, मदतनिसांची 144 पदे रिक्त | Hingoli Anganwadi Bharti 2022
Hingoli Anganwadi Bharti 2022
Hingoli Anganwadi Bharti 2022
Hingoli Anganwadi Recruitment 2022 : There are a total of 144 Anganwadi Workers, and Helpers posts vacant in Hingoli District. The recruitment will be soon. For more details about Hingoli Anganwadi Recruitment 2022, Hingoli Anganwadi Sevika Bharti 2022, Hingoli Anganwadi Sevika Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
जिल्ह्यातील विविध अंगणवाडी, मिनी अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका, मदतनिसांची तब्बल १४४ पदे रिक्त आहेत. यामुळे विविध कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्ह्यात १०९५ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. यात अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मदतीने चिमुकल्यांना आहार देणे, अंगणवाडीत बोलावून आणणे, त्यांना हसत खेळत शिक्षण देणे, चिमुकल्यांची तपासणी करणे, गरोदर मातांची तपासणी करणे आदी कामे करावी लागतात. आता तर शासनाने पोषण ट्रॅकसंदर्भात माहिती भरण्याचेही काम लावले आहे. शिवाय कोरोना काळात सर्वेक्षण करणे, लसीकरण करणे, शाळा बाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणे आदी कामेही करावी लागत आहेत.
Hingoli Anganwadi Recruitment 2022

Table of Contents