जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी उद्यापासून | ZP Beed Anukampa Document Verification
ZP Beed Anukampa Document Verification
ZP Beed Anukampa Document Verification
ZP Beed Anukampa Document Verification: As per the government directive, it is necessary to verify the original documents of the candidates on the waiting list as on 31st December under the Zilla Parishad, Beed to carry out the compassionate recruitment process. On December 19, the candidates serial number 1 to 78 on this waiting list should attend from 10 am to 6 am on December 20 and serial number 79 to 156 on December 20 between 10 am to 6 am and attend the general administration department of Zilla Parishad.
शासन निर्देशानुसार अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा परिषद, बीडअंतर्गत ३१ डिसेंबरअखेरच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ZP Beed Anukampa Bharti Document Verification date
१९ डिसेंबर रोजी या प्रतीक्षा यादीवरील अनुक्रमांक १ ते ७८ उमेदवारांनी सकाळी १० ते ६ व २० डिसेंबर रोजी अनुक्रमांक ७९ ते १५६ या उमेदवारांनी सकाळी १० ते ६ या वेळेत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात उपस्थित राहून प्रतीक्षा यादीवरील नोंदीबाबत स्वतः उमेदवारांनी खात्री करावी तसेच स्वतःचे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र असल्यास त्यासह) आदी आवश्यक कागदपत्रांचे मूळ प्रतीसह एक स्वयंसाक्षांकित झेरॉक्स प्रतीसह उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.
विहित वेळेत उपस्थित न राहिल्यास ज्येष्ठता यादीतील संबंधितांच्या पूर्वीच्या नोंदी योग्य असल्याचे समजून त्यांच्या नोंदी ३१ डिसेंबरअखेरच्या ज्येष्ठता यादीमध्ये कायम ठेवण्यात येतील. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून उमेदवारांनी कुठल्याच आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.
Download Full ZP Beed Anukampa Bharti Notice
ZP Beed Anukampa Document Verification
ZP Beed Anukampa Document Verification: Zilla Parishad Beed has announced the date of document verification of Anukampa Waiting List. Under Zilla Parishad, Beed on 31/12/2021 waiting list on compassionate basis has been published. Candidates present for document verification on the 27th & 28th of July 2022 at the mentioned address. Further details are as follows:-
जिल्हा परिषद, बीड अंतर्गत दिनांक 31/12/2021 रोजी अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. शासन सुचनाप्रमाणे अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक असल्याने दिनांक 31/12/2021 रोजी अखेरच्या प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांचे मुळ कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे. दिनांक 27/07/2022 रोजी सदरील प्रतिक्षा यादीवरील अनुक्रमांक 1 ते 75 उमेदवारांनी सकाळी 10.00 ते 6.00 व दिनांक 28/07/2022 रोजी अनुक्रमांक 76 ते 155 उमेदवारांनी सकाळी 10.00 ते 6.00 या वेळेत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद बीड, नुतन इमारत, शिवाजी चौक बीड येथे उपस्थित राहुन प्रतिक्षा यादीवरील नोंदीबाबत स्वत: उमेदवारांनी खात्री करणे तसेच स्वत:चे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र (जात वैद्यता प्रमाणपत्र असल्यास त्यासह) इत्यादी आवश्यक कागदपत्राचे मुळ प्रतीसह एक स्वयं साक्षाकिंत झेरॉक्स प्रतिसह उपस्थित राहण्यासाठी याद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- कागदपत्र पडताळणी तारीख –
- दिनांक 27/07/2022 रोजी सदरील प्रतिक्षा यादीवरील अनुक्रमांक 1 ते 75 उमेदवारांनी सकाळी 10.00 ते 6.00
- दिनांक 28/07/2022 रोजी अनुक्रमांक 76 ते 155 उमेदवारांनी सकाळी 10.00 ते 6.00
- कागदपत्र पडताळणीचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद बीड, नुतन इमारत, शिवाजी चौक बीड
तरी विहित वेळेत उपस्थित न राहिल्यास आपली ज्येष्ठता यादीतील पुर्वीच्या नोंदी योग्य असल्याचे समजुन त्यांच्या नोंदी दिनांक 31/12/2021 अखेरच्या ज्येष्ठता यादीमध्ये कायम ठेवण्यात येतील याची नोंदी घ्यावी. त्याच प्रमाणे सदरील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असुन उमेदवारांनी कुठल्याच अमिषाला बळी पडु नये असे देखील आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बीड यांनी केले आहे.
PDF जाहिरात – https://bit.ly/3b1ZYX7
Other Related Link:
अनुकंपा सामायिक प्रतीक्षा गट-क सूचीवर प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची ज्येष्ठता यादी!!
गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय!! अनुकंपा नियुक्ती धोरणात बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
Table of Contents
Gondia district anukampa bharti kewha honar ???