Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय!! अनुकंपा नियुक्ती धोरणात बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती

Anukampa Niyukti Rules

Anukampa Niyukti Rules

Anukampa Niyukti Rules : Ministry of Home Affairs (MHA) has decided to big changes in Compassionate appointments. Ministry of Home Affairs Adapts Modified Policy For Appointment On Compassionate Ground. According to the revised principles, it will include Central paramilitary personnel. For more details about Anukampa Niyukti, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

अनुकंपा सामायिक प्रतीक्षा गट-क सूचीवर प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची ज्येष्ठता यादी!! 

अनुकंपा नियुक्ति नियम 2022

गृह मंत्रालयाने अनुकंपा नियुक्त्यांबाबतच्या धोरणात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सेवेत असताना मृत्यू झालेल्या आणि वैद्यकीय कारणास्तव निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनाही अनुकंपाद्वारे नियुक्ती मिळणार आहे. या धोरणामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Anukampa Niyukti Rules Maharashtra 

  • सुधारणा करण्यात आलेल्या तत्त्वांनुसार यामध्ये केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांचा समावेश असणार आहे.
  • जे अनेकदा दहशतवादी हल्ले, चकमकी आणि आत्महत्यांसारख्या घटनांचे बळी पडतात. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अनुकंपापोटी नियुक्ती योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील आश्रित सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्या उपलब्ध करून देणे हा आहे.
  • या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक चणचण आणि आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचे एकूण मूल्यमापन, कमावणारे सदस्य, कुटुंबाचा आकार, मुलांचे वय इत्यादी बाबी विचारात घेऊन नियुक्ती करताना निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वरील बदलामुळे अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. लक्ष्मीकांत आडे says

    सर तबीयत खराब असेल आणि त्याच्या आधी आपल्याला आपल्या वडिलांच्या जागेवर लागता येते का

  2. विठठल says

    सर अनुकंपा बाबत या नविन GR chi Copy हवी आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड