अग्निवीर भरती फिजिकल, मेडिकल टेस्ट कशी राहणार – Agniveer Physical Eligibility
Agniveer Physical Eligibility Details In Marathi
Agniveer Physical Eligibility: In India, numerous students aspire to join the Indian Army, Air Force, and Navy. There is significant enthusiasm among the youth for joining the defense services. Periodically, the Indian government announces recruitment opportunities for various positions within these branches. Agniveer is one such recruitment exam designed for young individuals seeking entry into the defense services. A critical component of Agniveer is the physical test, where candidates must meet specific criteria to qualify. Physical fitness plays a crucial role in the Agniveer recruitment process. Let’s examine some of the physical fitness criteria for Agniveer recruitment:
Agniveer Army Bharti Physical Eligibility – भारतीय सैन्याने अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर भर्ती रॅली 2024 (Agniveer Army Bharti Rally 2024) ची PDF नोटिफिकेशन प्रकाशित केल आहे. सैन्यात अग्निवीर होण्यासाठी उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच शारीरिक ( physical fitness test), वैद्यकीय (Agniveer medical test) आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अग्निवीर म्हणून भरती व्हायचं असेल तर कोणत्या प्रकारची आणि कशी फिझिकल टेस्ट द्यावी लागेल याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- 1.6 किलोमीटर धावणं आवश्यक असेल.
- गट I – 5 मिनिटे 30 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास – 60 गुण मिळणार
- गट II – 5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास – 48 गुण मिळणार
Agniveer Scheme: Overview
|
|
Name of Scheme
|
Agnipath
|
Conducted by
|
Indian Army, Navy, and Air Force
|
Recruitment Level
|
Pan India
|
Tenure
|
4 Years
|
Age Limit
|
17.5 to 21 Years
|
Salary
|
Rs 21,000 in-hand salary during the first year of service
|
Selection Process
|
|
Physical Fitness Test
1.6 Km Running
|
Beam (Pull Ups)
|
9 Feet Ditch
|
Zig-Zag Balance
|
|||
Group
|
Time
|
Marks
|
Pull Ups
|
Marks
|
||
Group 1
|
Up to 5 Min 30 Secs
|
60
|
10
|
40
|
Need to Qualify
|
Need to Qualify
|
Group 2
|
5 Min 31 Secs to 5 Min 45 Secs
|
48
|
9
|
33
|
||
8
|
27
|
|||||
7
|
21
|
|||||
6
|
16
|
Eligibility For Agniveer Bharti 2024
- अग्निवीर (जीडी) – किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात किमान ३३% गुण असणे आवश्यक आहे.
- अग्निवीर तांत्रिक – विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) किमान 50% गुणांसह. प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल – किमान ६०% गुणांसह १२वी पास. प्रत्येक विषयात किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
- अग्निवीर ट्रेडसमन 10वी पास – 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अग्निवीर ट्रेडसमन 8वी पास – 8वी पास.
Table of Contents